19/07/2025
https://youtu.be/CTmkMQ8c44M?si=eocTnSyi5KLNWX4o
पिकनिक चा व्हिडिओ बघण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा...
*महाराष्ट्र बाजार पेठ*
----------------------------
नमस्कार 🙏
महाराष्ट्र बाजार पेठ परिवारातील *महिला सभासद यांच्या साठी फ्री... वन डे पिकनिक...*
✅ *दिनांक - २१.७.२०२५*
✅ *वार - सोमवार*
✅ *वेळ- सकाळी ७:१५ ते सायंकाळी ५:३० पर्यंत*
✅ *ठिकाण - आनंद रिसॉर्ट,अर्नाळा विरार वेस्ट*
-----------------((((
👉 *पिकनिक चे पासेस देण्याची तारीख... शुक्रवार दिनांक १९.७.२०२५ ते शनिवार दिनांक २०.७.२०२५ पर्यंत. वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत.*
सर्व महिला सभासदांना कळविण्यात येते की *ही व्यावसायिक पिकनिक आहे कृपया महाराष्ट्र बाजारपेठेच्या सभासद महिलांनीच या पिकनिकला यावे.*
_लहान मुले आणि मुली आणि बारा वर्षावरील मुलांना (Boy's)या पिकनिकला आणू नये_
_बारा वर्षांवरील मुलांना (Boys) पिकनिकला आणल्यास रिसॉर्टच्या गेटवरून परत पाठवण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी._. *सहकार्य असावे* ...
धन्यवाद,🙏
_____________________
टीप :
सर्व महिला सभासद यांना कळविण्यात येते की,आपापल्या घरून खाली दिलेल्या पिक अप पॉइंट पर्यंत रेल्वे ने येणे.👇
⚡पिकअप पॉइंट⚡
*एस टी बस डेपो जवळ,विरार वेस्ट*
*वेळ..*👇
👉सकाळी *७:१५ वाजेपर्यंत* पिक अप पॉईंट वर येणे.
👉सर्व महिला सभासदांनी पिकनिक साठी स्वतः च्या स्वखर्चाने रेल्वे ने पीक अप पॉइंट विरार पर्यंत येणे.
👉विरार स्टेशन पासून रिसॉर्ट पर्यंत जाण्यासाठी *फ्री बसेस ची व्यवस्था केलेली आहे*.कुणीही बस भाडे देवू नये.
👉 पिक अप पॉईंट वरून बस गाड्या सुटण्याची वेळ..
👉 *१) सकाळी ७:२० वाजता ( ३ बसेस)*
👉 *२)सकाळी ७:३० वाजता ( ३ बसेस)*.
👉 *३)सकाळी ७:४० वाजता ( ३ बसेस*)
---------------:::-------------
*विशेष सूचना*
👉 *७:४५ नंतर स्वतः च्या स्व खर्चाने रिसॉर्ट पर्यंत यावे लागेल कृपया नोंद घ्यावी व सहकार्य करावे*
👉 *ज्या महिला सभासद आहे त्यांनाच पीक निक ला प्रवेश आहे कृपया याची नोंद घ्यावी*.
⚡ *अति महत्वाची सूचना*⚡
👉कृपया मौल्यवान वस्तू सोबत घेवू नका.
उदा..सोन्याची दागिने,महागडे मोबाईल आणि इतर वस्तू...
👉दुसऱ्यास त्रास होईल असे वागू नका..सर्व परिवार आपलाच आहे असे समजून गोडी गुलाबीने मौज मस्ती करून पीक निक चा आनंद घ्या...
👉स्वतः ची व सभासद मैत्रिणीची जबाबदारी स्वतः घेणे.
👉रिसॉर्ट मध्ये गेल्यावर शिस्त पाळावी.घाई करू नये तेथील नियमाचे पालन करावे.
👉कपडे चेंजिंग साठी एक सार्वजनिक हॉल सर्वांना देण्यात येईल तेथे सर्वांनी कपडे चेंज करावे.
👉 लॉकर पाहिजे असल्यास तेथे पैसे देऊन घेवू शकता.
👉काही अडचण किंवा तक्रार असल्यास रिसॉर्ट च्या एक्झिक्युटिव्ह ला सांगणे.
------------------------------
👉 *फ्री पिक निक ची वेळ......सकाळी ८:३०ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत असेल.*
----------------------------------
*पिक निक- वेळापत्रक*
👇👇👇
👉८:०० ते ८:३० - हॅण्ड बँड वितरण.
👉८:३० ते ९:३० सकाळचा नाश्ता,चहा,कॉफी. पोटभर..
👉 *९:३० ते १०:३० पर्यंत व्यावसायिक मार्गदर्शन*
*प्रमुख मार्गदर्शक*
⚡डॉ. कौतिक दांडगे⚡
संस्थापक,अध्यक्ष - महाराष्ट्र बाजार पेठ
👉 *१०:३० ते ११:००...लकी ड्रॉ मध्ये महिला सभासदास ३ बक्षीसे (पैठणी, चांदीची फ्रेम, सिल्वर कॉइन). काढण्यात येणार आहे....✅मीटिंग मध्ये उपस्थित असलेल्या सभासद महिलांनाच लकी ड्रॉ मध्ये लागलेली बक्षीसे मिळणार याची नोंद घ्यावी.*
👉११;०० ते ११:३० कपडे चेंजिंग करून रेडी.
👉 स्विमिंग पूल आणि रेन डान्स - ११;३० ते १:३० वाजेपर्यंत.
👉 # १:३० ते २:३० पर्यंत जेवण शाकाहारी - मासांहारी आवडीप्रमाणे.
👉 विश्रांती - २:३० ते ३:०० वाजेपर्यंत.
👉 स्विमिंग - ३:०० ते ४:३०
स्विमिंग रेनी डान्स.
👉४:३० ते ५:०० पर्यंत फ्रेश होवून येणे.
👉 नाष्टा - वडापाव आणि चहा - ५:०० ते ५:३० पर्यंत चहा नाष्टा.. वडा पाव.
👉५:३० वाजता संध्याकाळी चेक आउट.
सुखरूप घरी येणे....
____________
*सूचना व टीप..*
👉 # आपल्या सोबत कोणत्याही प्रकारचे मौल्यवान वस्तू आणू नयेत. काही झाल्यास आमची जबाबदारी राहणार नाही.स्वतची काळजी आणि आपल्यासोबत च्या मैत्रिणीची काळजी स्वतः च घेणे.
👉 # रिसॉर्ट वर *paid* Lockers उपलब्ध आहेत. १०० रुपये deposite आणि *२०० रुपये भाडे*
👇 *पिकनिक स्पॉट*👇
✅ *आनंद रिसॉर्ट*✅ Anand Farm, Arnala Seashore Rd, Arnala, Virar West, Virar, Maharashtra 401302
धन्यवाद🙏
*अनुजा कौतिक दांडगे*
महाराष्ट्र बाजार पेठ परिवार
www.mbp18k.com
🙏🙏🤝🙏🙏
MBP katta - https://www.youtube.com/ katta हा एक आपला न्यूज़ चैनल नविन चालू झाला आहे, पूर्ण नाव महाराष्ट्र बाजारपेठ कट्टा असे आहे, महाराष.....