01/08/2024
काळे तिळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.
अनेक समस्यांवर काळ्या तिळीचे सेवन करता येते. काळ्या तिळात असलेले फायबर अनेक समस्या कमी करण्यात मदत करते. हाडे मजबूत करण्यासाठी ही काळे तीळ मदत करते. याशिवाय याचे आणखी काय फायदे आहेत जाणून घेऊयात.
आम्ही काळ्या तिळाचे लाडू हे गुळामध्ये बनवतो.
काळे तिळाच्या लाडू ऑर्डर साठी लवकरच लाडू आजीला संपर्क करा 084548 45586