अस्सल देवगड हापूस आंबा - Original Devgad Hapus Mango

  • Home
  • India
  • Mumbai
  • अस्सल देवगड हापूस आंबा - Original Devgad Hapus Mango

अस्सल देवगड हापूस आंबा - Original Devgad Hapus Mango Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from अस्सल देवगड हापूस आंबा - Original Devgad Hapus Mango, Fruit & vegetable shop, Mumbai.

💁 गणेश चतुर्थी 2024 - ॲडवांस बुकिंग सुरू 🚍 फक्त 500/- रू ॲडवांस द्या आणि आपल्या चॉईस प्रमाणे सीट बुक करा 🏃 नंतर गाड्या फ...
31/05/2024

💁 गणेश चतुर्थी 2024 - ॲडवांस बुकिंग सुरू 🚍 फक्त 500/- रू ॲडवांस द्या आणि आपल्या चॉईस प्रमाणे सीट बुक करा 🏃 नंतर गाड्या फुल्ल होणार आणि फक्त मागच्या सिट शिल्लक राहणार 🙏 सुशांत गावडे - 8975547073 📱 घर बसल्या सीट बुक करण्यासाठी कॉल करा 😊 कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ दिवा मधून कोकणात ⛳

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आपल्या सेवेसाठी 100% ओरिजनल देवगड हापूस आंबा - र्सेंद्रीय (Organic) पद्धतीने पिकवून घेऊन येत ...
23/02/2024

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आपल्या सेवेसाठी 100% ओरिजनल देवगड हापूस आंबा - र्सेंद्रीय (Organic) पद्धतीने पिकवून घेऊन येत आहोत.....!

*बुकिंग केल्यावर 5 ते 6 दिवसात घरपोच मोफत डिलिव्हरी मिळेल*

फेब्रुवारी महिन्यातील दर रू 1500/- प्रती डझन (कमीत 2 ते 5 डझन घेणे आवश्यक)

*फळाचे वजन*
*200 ग्राम - 250 ग्राम*


डिलिव्हरी ऑल ओव्हर मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली बदलापूर, वेस्टर्न मुंबई इत्यादी

📱 *संपर्क - 8975547073* 📱

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आपल्या सेवेसाठी 100% ओरिजनल देवगड हापूस आंबा - र्सेंद्रीय (Organic) पद्धतीने पिकवून घेऊन येत ...
21/02/2024

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आपल्या सेवेसाठी 100% ओरिजनल देवगड हापूस आंबा - र्सेंद्रीय (Organic) पद्धतीने पिकवून घेऊन येत आहोत.....!

*बुकिंग केल्यावर 5 ते 6 दिवसात घरपोच मोफत डिलिव्हरी मिळेल*

फेब्रुवारी महिन्यातील दर रू 1500/- प्रती डझन (कमीत 2 ते 5 डझन घेणे आवश्यक)

*फळाचे वजन*
*200 ग्राम - 250 ग्राम*


डिलिव्हरी ऑल ओव्हर मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली बदलापूर, वेस्टर्न मुंबई इत्यादी

📱 *संपर्क - 8975547073* 📱

💁 फक्त कल्याण डोंबिवली दिवा मध्ये मोफत घरपोच डिलिव्हरी मिळेल - आंबे घरपोच मिळाल्यावर व्यवस्थित चेक करून मग च पैसे द्यायच...
10/04/2023

💁 फक्त कल्याण डोंबिवली दिवा मध्ये मोफत घरपोच डिलिव्हरी मिळेल - आंबे घरपोच मिळाल्यावर व्यवस्थित चेक करून मग च पैसे द्यायचे 🤗

💁 अस्सल देवगड हापूस - 899/- रू डझन (4200 ला 5 डझन) 🎯 संपूर्ण मुंबई मध्ये मोफत घरोपच डिलीव्हरी 🚛 जिभेवर रेंगाळणारी चव - 1...
01/04/2023

💁 अस्सल देवगड हापूस - 899/- रू डझन (4200 ला 5 डझन) 🎯 संपूर्ण मुंबई मध्ये मोफत घरोपच डिलीव्हरी 🚛 जिभेवर रेंगाळणारी चव - 100% गॅरंटी 😋 नैसर्गिक रीत्या पिकवलेला केमिकल विरहित 🏃 कॅश ऑन डिलिव्हरी 📱 संपर्क - 8975547073 / 9763652816 🚦

💁🏻‍♀️ देवगड चे प्रसिद्ध हापूस आंबे (100% ओरिजनल आणि केमिकल विरहित) - जिभेवर रेंगाळणारी चव 🥰⛳ संपूर्ण मुंबई मध्ये मोफत घर...
30/03/2023

💁🏻‍♀️ देवगड चे प्रसिद्ध हापूस आंबे (100% ओरिजनल आणि केमिकल विरहित) - जिभेवर रेंगाळणारी चव 🥰
⛳ संपूर्ण मुंबई मध्ये मोफत घरपोच डिलिव्हरी मिळेल - ऑर्डर केल्यावर 2 ते 3 दिवसात घरपोच मिळतील 🏃🏻‍♂️
🎯 सुशांत गावडे - 8975547073 📱

💁 अस्सल देवगड हापूस - 999/- रू डझन 😍🎯 संपूर्ण मुंबई मध्ये मोफत घरोपच डिलीव्हरी 🚛💯 जिभेवर रेंगाळणारी चव - 100% गॅरंटी 😋🚦न...
24/03/2023

💁 अस्सल देवगड हापूस - 999/- रू डझन 😍
🎯 संपूर्ण मुंबई मध्ये मोफत घरोपच डिलीव्हरी 🚛
💯 जिभेवर रेंगाळणारी चव - 100% गॅरंटी 😋
🚦नैसर्गिक रीत्या पिकवलेला केमिकल विरहित 🏃
📱 संपर्क - 8975547073 / 9763652816📱

💁 मला विसरलात तर नाही ना.....? 🏃☺️ येतोय लवकरच तुमच्या भेटायला 🎯
09/02/2023

💁 मला विसरलात तर नाही ना.....? 🏃
☺️ येतोय लवकरच तुमच्या भेटायला 🎯

💁 संपूर्ण मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, ठाणे मध्ये मोफत घरपोच डिलिव्हरी मिळेल 🏃🏼‍♂️🙏 सध्या मार्केट मध्ये...
05/04/2022

💁 संपूर्ण मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, ठाणे मध्ये मोफत घरपोच डिलिव्हरी मिळेल 🏃🏼‍♂️

🙏 सध्या मार्केट मध्ये तुम्हाला देवगङ हापूस आंबा सांगुन केरळ & कर्नाटक इथला आंबा केमिकल आणि पावडर चा वापर करून पिकवलेला आंबा दिला जातो आहे, त्याने आपल्या आरोग्य धोक्यात येऊ शकते.😔

🤗 म्हणूनच आपल्या सर्वांसाठी थेट बागेतून देवगड आंबा उपलब्ध करून देत आहोत. ते ही एकदम स्वस्त दरात आणि कोणतीही रसायनीक प्रक्रिया न केलेला ओरिजनल देवगङ हापूस आंबा 🥭

⛳ प्रति डझन - 800/- रु. फक्त
(कमीत कमी 5 डझन एकत्र घेणे आवश्यक)
📍 ऑर्डर केल्यावर 2 ते 3 दिवसात घरपोच Free डिलिव्हरी मिळेल👍🏻
👉🏻 आंबे 5 ते 6 दिवसात खाण्यासाठी तैयार होतात 🥰
🙏 पैसे आंबे घरपोच मिळाल्यावर द्यायचे 🤗

📱 ऑर्डर साठी कॉल किंवा व्हॉट्सऍप करा - सुशांत गावडे - 8975547073 📱

तुम्हाला कोणता हापुस आवडतो रत्नागिरी की देवगड..? #सुशांत_गावडे_8975547073
27/01/2022

तुम्हाला कोणता हापुस आवडतो रत्नागिरी की देवगड..?
#सुशांत_गावडे_8975547073

Address

Mumbai
400001

Telephone

+918975547073

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अस्सल देवगड हापूस आंबा - Original Devgad Hapus Mango posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share