14/01/2026
*रमा* 😊(हसत):
"सुलेखा, आधी तुला मकरसंक्रांतीच्या 🔴🟡खूप खूप शुभेच्छा! 🪁
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!"
*सुलेखा* :
"तुलाही गं! आणि यंदाची संक्रांती 🪁 🔴🟡माझ्यासाठी तर फारच खास झाली."
*रमा* :
"काय गं, काय मिळालं वाण🎁?"
*सुलेखा* (आनंदाने):
"KHAVPAK Foods Healthy Premix🥫😍!
नेहमी शोपीस, डबे, भांडी मिळायची… पण हे तर रोज उपयोगात येणार!"
*रमा* (आश्चर्याने):
"अरे वा! मला पण तेच मिळालं. आज सकाळीच त्याचं रागी डोसा 🥘केला –
चव एकदम घरच्यासारखी आणि हेल्दी सुद्धा."
*सुलेखा* :
"आणि बघ, फक्त पाणी-दही🫗🍵 घातलं की पदार्थ तयार🫕
⏰वेळ वाचतो आणि जेवण पण पौष्टिक."
*रमा* :
"म्हणजे यंदाचं वाण कपाटात🚪 पडून राहणार नाही…
थेट किचनमध्ये🍽️ वापरलं जाणार!"
*सुलेखा* (हसत):
"*म्हणूनच यापुढे संक्रांतीला*🪁🔴🟡 *शोपीस नको*…
*KHAVPAK Premixच वाण देऊया!"*
🙏🏻💐*आपल्या घरात आमचं हेल्दी, घरगुती आणि प्रेमाने तयार केलेलं "खावपाक फुड्स प्रिमिक्स" वाण म्हणून पोहोचलं* – *हीच आमच्यासाठी खरी आनंदाची गोष्ट आहे.*💐🙏🏻
Dm for order +917700986779