SHIVAI's dehydrated food products

SHIVAI's dehydrated food products Dehydrated Food Products, ready to eat n ready to cook premixes n Readymixes

13/07/2026
13/07/2026

मालवणी फिश करी ग्रेवी मिक्स 😍

Big shout out to my newest top fans! 💎 Shashikant MahadikDrop a comment to welcome them to our community,
02/07/2026

Big shout out to my newest top fans! 💎 Shashikant Mahadik

Drop a comment to welcome them to our community,

26/06/2026

खुसखुशीत गोड गोड पुरणपोळी
घरची चव, कधीही ......

19/06/2026

🎉 मुलुंडकरांनो, आम्ही येतोय! 🎉

🛍️ आपले कोकणी उद्योजक घेऊन...
🚩 कोकणी बाजारपेठ – मुलुंड 🚩

कोकणातील उद्योजकांची मेहनत, गुणवत्ता आणि स्वप्नांचा उत्सव आता तुमच्या भेटीला येत आहे!

✨ घरगुती उत्पादने
✨ कोकणातील खास खाद्यपदार्थ
✨ महिला उद्योजिकांचे आकर्षक स्टॉल
✨ हस्तकला, फॅशन आणि लाइफस्टाईल उत्पादने
✨ आरोग्यवर्धक आणि नैसर्गिक उत्पादने

चला, भेटूया आपल्या उद्योजकांना...
त्यांच्या कष्टांना साथ देऊया...
आणि आपल्या माणसांकडून खरेदी करण्याचा अभिमान जपूया!

प्रत्येक खरेदीसोबत तुम्ही एका उद्योजकाच्या स्वप्नाला बळ देणार आहात. ❤️

📍 मुलुंड
📅 लवकरच...

चला आपल्या माणसांना मोठं करूया!

🚩 मिशन कोकण साम्राज्य
🛍️ कोकणी बाजारपेठ
श्री अजय आत्माराम यादव
कोकणचा शिलेदार
संस्थापक: कोकणी बाजारपेठ

आपल कोकण... आपल साम्राज्य!

Address

Mumbai
400033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHIVAI's dehydrated food products posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share