Adya Saffron

Adya Saffron आद्या केशर – शुद्धता आणि गुणवत्तेचं प्रतीक. आमचं प्रीमियम दर्जाचं केशर आरोग्यासाठी आणि स्वादासाठी सर्वोत्तम! Adya Saffron – A symbol of purity and quality.

Our premium saffron is perfect for health and taste!

✨ शुभ दीपावली ✨शुद्धतेचा सुगंध, समृद्धीचा प्रकाश —या दिवाळीत आपल्या घरात ‘Adya Saffron’ चा पवित्र सुवास दरवळू द्या!Wishi...
18/10/2025

✨ शुभ दीपावली ✨

शुद्धतेचा सुगंध, समृद्धीचा प्रकाश —
या दिवाळीत आपल्या घरात ‘Adya Saffron’ चा पवित्र सुवास दरवळू द्या!

Wishing you and your loved ones a sparkling Diwali filled with health, happiness, and the pure glow of Adya Saffron. 🪔💛

🌺 गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺या मंगलमय प्रसंगी आपल्या जीवनातआनंद, शुद्धता आणि समृद्धी नांदो 🙏✨Adya Saffron कडून आ...
27/08/2025

🌺 गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
या मंगलमय प्रसंगी आपल्या जीवनात
आनंद, शुद्धता आणि समृद्धी नांदो 🙏✨

Adya Saffron कडून आपणास आणि आपल्या परिवारास
Happy Ganesh Chaturthi! 🪔🌸

✨ यावर्षी गणपती बाप्पाला भेट द्या, पण थोडी वेगळी!मिठाई नको — बाप्पासाठी शुद्ध केशर आणि वेलदोडा!When you visit someone’s ...
18/08/2025

✨ यावर्षी गणपती बाप्पाला भेट द्या, पण थोडी वेगळी!
मिठाई नको — बाप्पासाठी शुद्ध केशर आणि वेलदोडा!

When you visit someone’s Ganpati this year, take something that becomes part of the Naivedya itself —

🪔 Adya Saffron & Cardamom Gifting Combo — ₹599 only.
🎁 Royal. Divine. Memorable.

#गणपतीगिफ्ट

🎁 Raksha Bandhan Special 🎁शुद्ध नातं, शुद्ध भेट!This Raksha Bandhan, gift something pure and meaningful – Adya Saffron 🍃...
06/08/2025

🎁 Raksha Bandhan Special 🎁

शुद्ध नातं, शुद्ध भेट!
This Raksha Bandhan, gift something pure and meaningful – Adya Saffron 🍃

✨ Handpicked Kashmiri Kesar
🌼 Rakhi ला गोड नाही, शुद्ध केशर भेट द्या!

📲 WhatsApp to order: +91 99300 00155

राखी म्हणजे केवळ धागा नाही, ती एक नात्याची नाजूक पण अटूट गाठ आहे.And when you're tying that bond of love... why not gift...
03/08/2025

राखी म्हणजे केवळ धागा नाही, ती एक नात्याची नाजूक पण अटूट गाठ आहे.
And when you're tying that bond of love... why not gift something just as pure?

✨ Adya Saffron – a symbol of purity, prosperity, and tradition.
या रक्षाबंधनाला मिठाई नव्हे, शुद्ध केशर देऊन बंध जपा — आरोग्याचाही, संस्कृतीचाही!

🎁 Gift your sibling a fragrant blessing from Kashmir —
शुद्धतेचा, प्रेमाचा आणि परंपरेचा सर्वोत्तम संगम – आद्या केशर.

📲 Buy Now on WhatsApp: +91 99300 00155

[Raksha Bandhan Gift, Adya Saffron Rakhi Combo, Premium Rakhi Gifting, Pure Saffron for Raksha Bandhan, Adya Kesar Raksha Bandhan, Traditional Rakhi Gift Ideas, Raksha Bandhan 2025 Special, Saffron Gift Box India, Adya Saffron Gifting, Festive Gifting with Kesar]

#केशर

👑 Saffron = King of Spicesराजघराण्यांचा पसंतीचा मसाला, केवळ चव नाही – आरोग्यदायी लाभांनी भरलेला!From ancient kings to mo...
11/07/2025

👑 Saffron = King of Spices

राजघराण्यांचा पसंतीचा मसाला, केवळ चव नाही – आरोग्यदायी लाभांनी भरलेला!

From ancient kings to modern kitchens, saffron has ruled as the most luxurious and powerful spice in the world.

🌼 Only a few strands can elevate taste, health, and mood!

✨ एक चिमूट तुमच्या जेवणात राजेशाहीपणा आणते!

Experience purity, aroma, and royalty with Adya Saffron.

📦 Order Now & Bring Home the King!

[ शुद्ध केशर, काश्मिरी केशर, नैसर्गिक केशर, ऑरगॅनिक केशर, अस्सल केशर, केशरचे फायदे, केशर आरोग्यासाठी, आयुर्वेदिक केशर, premium saffron, real saffron, pure kesar, kashmiri kesar, authentic saffron, natural kesar, Adya Keshar ]

#केशर #केशराचेफायदे

10/07/2025

श्री स्वामी समर्थ 🙏

गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ.
गुरूंच्या कृपेमुळेच आयुष्याला दिशा मिळते.

आद्या केशर कडून गुरु पूर्णिमेच्या मंगल शुभेच्छा!
आपल्या गुरूंना आज मन:पूर्वक वंदन करूया!

🌼 गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पावन दिवस! 🌼

#गुरुपौर्णिमा #गुरुकृपा

✨ केसर = जेवणातलं सोने ✨Few saffron strands can turn your ordinary dish into something royal – rich in taste and full of...
09/07/2025

✨ केसर = जेवणातलं सोने ✨

Few saffron strands can turn your ordinary dish into something royal – rich in taste and full of health benefits.

फक्त काही धागे केसराचे तुमचं जेवण चवदारच नव्हे तर आरोग्यदायीही बनवतात.
Adya Saffron – Pure, Premium, Powerful. 🌸

आद्या केशर – सोन्यासारखी शुद्धता, पारंपरिक दर्जा आणि प्रीमियम अनुभव.

[ शुद्ध केशर, काश्मिरी केशर, नैसर्गिक केशर, ऑरगॅनिक केशर, अस्सल केशर, केशरचे फायदे, केशर आरोग्यासाठी, आयुर्वेदिक केशर, premium saffron, real saffron, pure kesar, kashmiri kesar, authentic saffron, natural kesar, Adya Keshar ]

#केसर

आद्या’ म्हणजे शुद्ध, पवित्र, आणि सुरुवातीची प्रथम ऊर्जा.हाच शुद्धतेचा अर्थ आमच्या नावात आहे — Adya Keshar, म्हणजेच शुद्ध...
24/06/2025

आद्या’ म्हणजे शुद्ध, पवित्र, आणि सुरुवातीची प्रथम ऊर्जा.
हाच शुद्धतेचा अर्थ आमच्या नावात आहे — Adya Keshar, म्हणजेच शुद्ध केशर.

जसंचं नाव, तशीच आमची गुणवत्ता —
रासायनिक मुक्त, पूर्ण नैसर्गिक आणि कसलेल्या शेतकऱ्यांकडून मिळवलेलं अस्सल काश्मिरी केशर.
प्रत्येक कणात आहे शुद्धतेचा श्वास आणि आरोग्याचा आधार.

विश्वास ठेवा त्या नावावर, ज्याचा अर्थच आहे — शुद्धता.
Adya Keshar – Pure Saffron.

[ शुद्ध केशर, काश्मिरी केशर, नैसर्गिक केशर, ऑरगॅनिक केशर, अस्सल केशर, केशरचे फायदे, केशर आरोग्यासाठी, आयुर्वेदिक केशर, premium saffron, real saffron, pure kesar, kashmiri kesar, authentic saffron, natural kesar, Adya Keshar ]

#शुद्धकेशर #केशरआरोग्यासाठी

Not all saffron is the same. Here's how to identify the pure one!Adya Saffron passes every purity test with pride.खरे के...
23/06/2025

Not all saffron is the same. Here's how to identify the pure one!
Adya Saffron passes every purity test with pride.

खरे केशर ओळखा – फसवणुकीपासून रहा दूर!
आद्याचे केशर शुद्धतेची हमी देतं.


#शुद्धतेचाचविश्वास #खरंकेशर #आद्याचीओळख

Want glowing skin the natural way? ✨Add a pinch of Adya Saffron to your face mask and see the difference!निसर्गिक तेज हव...
22/06/2025

Want glowing skin the natural way? ✨
Add a pinch of Adya Saffron to your face mask and see the difference!

निसर्गिक तेज हवंय?
तुमच्या फेस पॅकमध्ये घाला आद्याचे केशर आणि अनुभवा जादू!


#त्वचासौंदर्य #आद्याचेतेज #केशरत्वचेसाठी

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adya Saffron posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share