19/02/2025
विजेसारखी तलवार चालवून गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला…
वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला…
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
छत्रपति शिवाजी महाराज की जय