Nagpur News

Nagpur News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nagpur News, Grocers, Nagpur.

“Har trending khabar pe nazar � – Aapki apni news feed!”

“Jaldi, sahi aur simple updates – news ab boring nahi!”

“Jo baat sab keh rahe hain, woh sabse pehle hum bata rahe hain!”

“News jo ho fast, real aur thodi hatke �”

23/05/2026

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आता विदर्भातील सर्व शाळा २६ जून पासून सुरू होतील असे जाहीर केले.

15/05/2026

आजपासून पेट्रोल - डिझेल किंमतीत ३.००/- दरवाढ.

07/05/2026

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ मे) जाहीर करण्यात येणार आहे.

06/05/2026

🔥🚫 शेती कचरा उघड्यावर जाळण्यास मनाई आदेश जारी

📍 नागपूर, दि. 5 :

भिवापूर तालुक्यातील 15 किमी अंतरावरील धामणगाव (विद्यामंदिर) येथे 2 मे रोजी लागलेल्या भीषण आगीत अनेक घरे जळून खाक झाली 🔥🏠 ही आग गावाजवळील शेतात काडी कचरा जाळल्याने वादळात ती आग गावात पसरल्याचे निदर्शनास आले आहे.

⚖️ भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांना कोणताही शेती कचरा उघड्यावर जाळण्यास संपूर्णतः मनाई आदेश जारी केले आहेत 🚫🌾

🌾 नागपूर जिल्हा ग्रामीण भागामध्ये पीक कापणीनंतर शेतातील अवशेष (कडबा, भुसा, इतर शेती कचरा) मोठ्या प्रमाणावर जाळला जातो. अनेकवेळा ही आग इतरत्र पसरते व आगीच्या घटना घडून वनक्षेत्रासह नजीकच्या गावाचे नुकसान, पशुधनाची हानी 🐄, निवासी घरांचे नुकसान तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो.

🌍 सदर बेजबाबदार कृतीमुळे पर्यावरण प्रदूषण वाढून सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम होतो 🤒 तसेच जमिनीची सुपीकता कमी होऊन व्यापक प्रमाणावर आर्थिक नुकसान होते 📉

⚠️ या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे.

📢 संबंधित विभागांनी शेतकऱ्यांमध्ये पीक अवशेष व्यवस्थापनाच्या पर्यायी पद्धतींबाबत जनजागृती करावी व आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, असेही आदेशात नमूद आहे

🚫🔥🌱
Maharashtra DGIPR

02/05/2026

बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार

29/04/2026

जिल्ह्यात झालेल्या सरपंच निवडणुकीत काँग्रेसचा पंजा!
बोखारा, हतिसरा व केळवद ग्रामपंचायत मध्ये सरपंच विजयी.

महाराष्ट्रात जनगणना २०२७ चा पहिला टप्पास्व - गणना - १ मे ते १५ मेघरांची नोंदणी - १६ मे ते १४ जूनशासन नागरिकांना या प्रक्...
28/04/2026

महाराष्ट्रात जनगणना २०२७ चा पहिला टप्पा

स्व - गणना - १ मे ते १५ मे
घरांची नोंदणी - १६ मे ते १४ जून

शासन नागरिकांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन!

चला एकत्र येऊया, जनगणनेतून विकास घडवूया!

#जनगणना२०२७


#जनगणना२०२७
#विकसितभारत२०४७

भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी ६ उमेदवारांची घोषणा• सुनील विनायक कर्जतकर  • श्रीमती माधवी नाईक  • संजय नत्...
28/04/2026

भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी ६ उमेदवारांची घोषणा

• सुनील विनायक कर्जतकर
• श्रीमती माधवी नाईक
• संजय नत्थूजी भेंडे
• विवेक बिपिनदादा कोल्हे
• प्रमोद शांताराम जठार
• ⁠प्रज्ञा सातव

BJP Maharashtra

Updates...
28/04/2026

Updates...

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता ठाकरे यांची महाराष्ट्र महापौर महासंघाच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड.  Thakre
27/04/2026

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता ठाकरे यांची महाराष्ट्र महापौर महासंघाच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड.

Thakre

Address

Nagpur
440001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagpur News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category