Pure & Natural Honey

Pure & Natural Honey We Deliver safe and hygienic packaged Pure Honey at home. Call or Whatsapp for order Shri :- 9028170782
Sambhaji chowk, Untwadi Road, Nashik

*दररोज एक चमचा (35-40) ग्रॅम मध सेवन करणे फायदेशीर आहे.* चहामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास खूप फायदा होईल. मधुमेह आण...
02/12/2025

*दररोज एक चमचा (35-40) ग्रॅम मध सेवन करणे फायदेशीर आहे.* चहामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास खूप फायदा होईल. मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल याशिवाय इतर अनेक आजारांवर मध फायदेशीर आहे. मध *पचन, सर्दी, घशातील समस्या, लठ्ठपणा यांसारख्या समस्या दूर करण्याचे काम करते*
पण मध अगदी *शुद्ध आणि प्रोसेस न केलेले असावे*, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.
१)मधाच्या नियमित सेवनाने *थकवा कमी होतो.*
२) *चांगली झोप येते.*
३) *पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते.*
४)दुखापत, जखम भरण्यासाठी. *रक्त वाढविण्यासाठी,मध शरीरातील पेशी दुरुस्त करण्याचे काम जलदगतीने करते.*
५)जळजळ कमी होते.
६) *त्वचा उजळते.*
७)व्यायामादरम्यान आणि वजन कमी करण्याच्या व्यवस्थापनामध्ये एक चांगले इंधन अन्न म्हणून.
८) *सर्दी, ताप, दमा, खोकल्यासाठी विश्वसनीय घरगुती उपाय.*
जे लोक नियमितपणे मधाचे सेवन करतात त्यांच्या आरोग्याचे बर्‍याच *गंभीर आजारांपासून देखील संरक्षण होते.*
✅आपण दररोज एक ते दोन चमचे मध सरळ सरळ खाऊ शकतात.
✅याशिवाय शांत झोप, शारीरिक शक्ती, रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्याकरिता दुधात मध घालून त्याचे सेवन देखील केले जाऊ शकते.
✅वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी मध, लिंबू आणि कोमट पाणी पिले जाते.

आयुर्वेदात मधाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे मधाच्या किमती मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. परंतू सध्या गल्ली बोळात, रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खुल्या मधामध्येही साखरपाक, गुळ भेसळ होत असल्याचे मोठया प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बहुतेक सुपरमार्केट मधावर फॅक्टरीवर प्रक्रिया केली जाते आणि हीटिंग आणि डीप फिल्ट्रेशनच्या एकाधिक थरातून जाते. गरम केल्यामुळे मधातील पौष्टिक मूल्ये नष्ट होतात आणि खोल गाळण्यामुळे नैसर्गिक परागकण आणि गुण कमी होतात.
मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो.
*शेतकरी ते थेट ग्राहक आपल्या स्वतःच्या मध पेट्यांमधुन कलेक्ट केलेले शुध्द,नैसर्गिक व Raw मध एकदा वापरून बघा आपल्याला शरीरावर 100% परिणाम दिसेल*
संपूर्ण भारतात कुरिअर सेवा🚚
ऑर्डर करा व्हाट्सअप्प वर:- https://wa.me/919028170782

*श्रीनंद विलास गेडाम:- 9028170782*
पत्ता:- संभाजी चौक, उंट्वाडी रोड, नाशिक-४२२००२

शेतकरी ते थेट ग्राहक*🌿🌿 *तुळस मध* 🌿🌿*With Lab Report &Money Back Gurantee*आपल्या स्वतःकडील पेट्यांमधून👳‍♀️ तुळशीच्या रोप...
29/11/2025

शेतकरी ते थेट ग्राहक*
🌿🌿 *तुळस मध* 🌿🌿
*With Lab Report &Money Back Gurantee*
आपल्या स्वतःकडील पेट्यांमधून👳‍♀️ तुळशीच्या रोपांपासून नैसर्गिकरित्या collect केलेले तुळस मध, कोणतेही *कलर, फ्लेवर, साखर, न ऍड केलेले* त्यामुळे शरीरावर त्याचा चांगला फरक जाणवतो.
🍯रोज 2 चमचे *तुळस मध* काही दिवस घ्या आयुर्वेदाचा खरा चमत्कार समजेल.
🛒मार्केट मध्ये मिळणारे मध हे प्रोसेस केले असल्यामुळे त्यातले व्हिटॅमिन्स, मिनरल्स, एंझाईम्स कमी होतात आपण *Raw तुळस मध* देतो त्यामुळे त्याचा शरीरावर खुप चांगला फायदा दिसतो.
*तुळस मधाचे फायदे:-*
*१) *सर्दी-खोकला-ताप-दम्यावर, सतत शिंका येणे व व्हायरल आजारांवर 🤒 तुळस मध रामबाण उपाय आहे.*
*२)* वजन आणि पोटाचा घेर नक्की कमी होतो.
*३)* केसगळतीच्या समस्या, बद्धकोष्ठता,अपचन, गॅस या सारख्या त्रासातून मुक्ती मिळेल.
*४) *तुळस मधातले व्हिटॅमिन बी, सी, अमिनो ऍसिड आणि कार्बोहायड्रेटस हे मुख्य घटक प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबर _संसर्गजन्य 🤒आजारांपासून_ दूर ठेवतात.*
*५)* तुळस मधात बोरॉन नावाचे खनिज असते.हे टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रोजेनची पातळी वाढवण्यासाठी ओळखले जाते. हे लैंगिक कार्यासाठी जबाबदार हार्मोन्स आहेत.
*६)* दुधात तुळस मध मिसळून प्यायल्याने पुरुषशक्ती, उत्साह वाढतो. तसेच शरीरातील थकवा आणि कमजोरी दूर होते
*७)* तुळशीच्या मधात युजेनाल कंम्पाऊंड हा घटक असल्याने तो कॅन्सरवर मात करण्यास मदत करतो.
*📱संपर्क:- 8767870352*
व्हाट्सअप्प वर ऑर्डर करा:-
1kg, 500gm, आणि bulk Can १० किलो मध्ये उपलब्ध
संपूर्ण महाराष्ट्रात मोफत कुरिअर सेवा १ किलो साठी.

20/11/2025

*New Fresh Stock Available*
Farmer to Direct Consumer
*Premium Wild Black Forest Honey 🍯*
*₹500/kg only*
📱Contact:- 9028170782
Order on WhatsApp:- https://wa.me/919028170782
*Home Delivery (by Courier) available across India within 2-3 days😊*
We Also offer Private labeling and Bulk supply in Can or Drum.
*Try it once & feel the difference💯*
Pure Unadulterated Wild Forest Honey- Nature's Liquid Gold Crafted by wild bees from the *Nector of medicinal wild flowers from the forest.*

*Black Forest honey is not only delicious but also has many health benefits:-*
1)Natural Immunity Booster
2)Full of Nutritions
3)Healing cuts & wounds
4)Natural Antibacterial & Anti-inflammatory properties.
5)Offers natural relief from Allergies.
6)Natural Conditioner for Hair and Scalp.
7) To Control Weight
☑️100% Raw Honey
☑️No Artificial Color and Fragrance added
*☑️Free Shipping for 1kg*
☑️Secure Payment | 24X7 Support
Address:- Sambhaji Chowk, Untwadi Road, Nashik-422002

New Fresh Stock Available @₹500/kg (Multiflora  Honey 🍯)With NMR Test 🔬Report 😊A1 Quality Without Processed Honey 🍯 Cont...
19/11/2025

New Fresh Stock Available @₹500/kg (Multiflora Honey 🍯)
With NMR Test 🔬Report 😊
A1 Quality
Without Processed Honey 🍯
Contact:-
Shri:- 9028170782
Whatsapp:- https://wa.me/919028170782
Address:- Sambhaji Chowk Untwadi Road, Nashik-422002
All over India Delivery Available

16/11/2025

शुद्ध व नैसर्गिक *मध🍯* मिळेल....!

*शेतकरी ते थेट ग्राहक*
( *प्रोसेस न केलेले* त्यामुळे त्यातले *लोह, खानिजद्रव्ये* टिकून राहतात आणि शरीरावर चांगला फायदा दिसतो. मार्केट मध्ये प्रोसेस केलेले मध मिळते त्यामुळे शरीरावर त्याचा फायदा दिसत नाही)

*फक्त-₹५००/किलो*

आयुर्वेदामध्ये मधाला खुप महत्व आहे.
*वजन कमी करण्यासाठी मध व लिंबू हे मिश्रण सर्वोत्तम मानले जाते.* तुम्ही रोज सकाळी अर्धा ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून पिऊ शकता. हे *शरीर डिटॉक्स* करण्यास आणि शरीरातील *सर्व अवयव सक्रिय ठेवण्यास मदत करेल*. दिवसभर पोट कमी फुगलेले आणि अधिक *उत्साही वाटेल.*
*खोकला व घश्याच्या संसर्गावर* मध रामबाण उपाय आहे
तसेच *रॉ मधाचे असंख्य आरोग्यदायी* फायदे आहेत

*श्री. श्रीनंद विलास गेडाम, नाशिक*
(Honey 🍯 Manufacturer)
मो. नं.:- ९०२८१७०७८२
व्हॉट्सॲप :- https://wa.me/919028170782
संपूर्ण महाराष्ट्रात २ दिवसात घरपोच कुरिअर ने मिळेल.
*हजारो समाधानी ग्राहक परिवार*
पत्ता:- संभाजी चौक, उंटवाडी रोड, नाशिक-४२२००२.

10/11/2025

Premium Quality
Black Forest Honey 🍯 Available
Nector of Medicinal Wild Flowers from the Forest.....
Forest Honey 🍯 is not only delicious but also has many health benefits 😊
Order now

Shrinand Gedam:- 090281 70782
Sambhaji Chowk Untwadi Road, Nashik-422002

All over India Delivery Available
Whatsapp:- https://wa.me/919028170782

*चांगल्या आरोग्यासाठी ऑफर नाही तर शुद्धता निवडा* शुद्ध आणि नैसर्गिक *जांभुळ मध आणि जंगल मध 🍯* आम्ही आमच्या मधमाशांच्या प...
01/11/2025

*चांगल्या आरोग्यासाठी ऑफर नाही तर शुद्धता निवडा*
शुद्ध आणि नैसर्गिक *जांभुळ मध आणि जंगल मध 🍯* आम्ही आमच्या मधमाशांच्या पेट्या जिथे जांभुळची झाडे आणि वनक्षेत्र आहे तिथे ठेवल्या आहेत
*कोणतेही साखर, रंग, भेसळ नाही.*
शुद्ध कच्चा नैसर्गिक मध, प्रक्रिया न करता म्हणून, त्यातील लोह खनिजे अबाधित राहतात आणि शरीरावर चांगले फायदे दिसतात. *एकदा वापरून पहा आणि फरक अनुभवा 💯*
*आता ऑर्डर करा:- 📱+91 9028170782*
व्हॉट्सॲप वर ऑर्डर करा:- https://wa.me/919028170782
पत्ता :- संभाजी चौक उंटवाडी रोड नाशिक - 422002
*संपूर्ण भारतात डिलिव्हरी 2-3 दिवसांत उपलब्ध*

ABOUT HONEY AND TURMERIC.Honey and Turmeric can be a Powerful Combination, offering potential benefits for:- *Skin Healt...
27/10/2025

ABOUT HONEY AND TURMERIC.

Honey and Turmeric can be a Powerful Combination, offering potential benefits for:
- *Skin Health*: Turmeric's anti-inflammatory properties may help soothe skin irritations, while honey's antibacterial properties may help combat acne.
- *Immune Support*: Turmeric's curcumin and honey's antimicrobial properties may help boost immunity.
- *Digestive Health*: Turmeric may help alleviate digestive issues, while honey's prebiotic properties may support gut health.

Some ways to use this combination:
- *Face Mask*: Mix honey and turmeric powder for a soothing and brightening mask.
- *Golden Milk*: Combine turmeric, honey, and warm milk for a comforting drink.
- *Wound Care*: Apply a honey-turmeric paste to minor cuts and scrapes.

If properly used, can be used in body weight reduction.....mix the 2 and take a spoonful of syrup as seen in a picture in the morning before eating anything and in the evening before bed...

This should go together with minimizing the in take of high fat foods...

We're suppliers of organic honey, contact Us today for orders ..
Shrinand Gedam:- 9028170782

Address:- Sambhaji Chowk, Untwadi Road, Nashik-422002

*दररोज एक चमचा (35-40) ग्रॅम मध सेवन करणे फायदेशीर आहे.* चहामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास खूप फायदा होईल. मधुमेह आण...
25/10/2025

*दररोज एक चमचा (35-40) ग्रॅम मध सेवन करणे फायदेशीर आहे.* चहामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास खूप फायदा होईल. मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल याशिवाय इतर अनेक आजारांवर मध फायदेशीर आहे. मध *पचन, सर्दी, घशातील समस्या, लठ्ठपणा यांसारख्या समस्या दूर करण्याचे काम करते*
पण मध अगदी *शुद्ध आणि प्रोसेस न केलेले असावे*, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.
१)मधाच्या नियमित सेवनाने *थकवा कमी होतो.*
२) *चांगली झोप येते.*
३) *पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते.*
४)दुखापत, जखम भरण्यासाठी. *रक्त वाढविण्यासाठी,मध शरीरातील पेशी दुरुस्त करण्याचे काम जलदगतीने करते.*
५)जळजळ कमी होते.
६) *त्वचा उजळते.*
७)व्यायामादरम्यान आणि वजन कमी करण्याच्या व्यवस्थापनामध्ये एक चांगले इंधन अन्न म्हणून.
८) *सर्दी, ताप, दमा, खोकल्यासाठी विश्वसनीय घरगुती उपाय.*
जे लोक नियमितपणे मधाचे सेवन करतात त्यांच्या आरोग्याचे बर्‍याच *गंभीर आजारांपासून देखील संरक्षण होते.*
✅आपण दररोज एक ते दोन चमचे मध सरळ सरळ खाऊ शकतात.
✅याशिवाय शांत झोप, शारीरिक शक्ती, रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्याकरिता दुधात मध घालून त्याचे सेवन देखील केले जाऊ शकते.
✅वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी मध, लिंबू आणि कोमट पाणी पिले जाते.

आयुर्वेदात मधाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे मधाच्या किमती मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. परंतू सध्या गल्ली बोळात, रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खुल्या मधामध्येही साखरपाक, गुळ भेसळ होत असल्याचे मोठया प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बहुतेक सुपरमार्केट मधावर फॅक्टरीवर प्रक्रिया केली जाते आणि हीटिंग आणि डीप फिल्ट्रेशनच्या एकाधिक थरातून जाते. गरम केल्यामुळे मधातील पौष्टिक मूल्ये नष्ट होतात आणि खोल गाळण्यामुळे नैसर्गिक परागकण आणि गुण कमी होतात.
मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो.
*शेतकरी ते थेट ग्राहक आपल्या स्वतःच्या मध पेट्यांमधुन कलेक्ट केलेले शुध्द,नैसर्गिक व Raw मध एकदा वापरून बघा आपल्याला शरीरावर 100% परिणाम दिसेल*
संपूर्ण भारतात कुरिअर सेवा🚚
ऑर्डर करा व्हाट्सअप्प वर:- https://wa.me/919028170782

*श्रीनंद विलास गेडाम:- 9028170782*
पत्ता:- संभाजी चौक, उंट्वाडी रोड, नाशिक-४२२००२

Pure Honey 🍯 & Dryfruits Gift 🎁 Packs For *Diwali 🪔*This festive season, Gift Wellness.Because celebrations deserve Puri...
16/10/2025

Pure Honey 🍯 & Dryfruits Gift 🎁 Packs For *Diwali 🪔*
This festive season, Gift Wellness.

Because celebrations deserve Purity.

Available as 2-pack, 3-pack, 5-Pack, 9-Pack....

Buy two or more varieties of Honey 🍯 and enjoy more taste, more benefits, more fun from our signature Collection.

Our Honey will tell you why 10000+ Customers love ❤️ us.....!!!
Please Contact or whatsapp on
Shri:- 9028170782
for order or more details
Order now on WhatsApp:- https://wa.me/919028170782
Address:- Sambhaji Chowk, Untwadi Road, Nashik- 422002
All Over India Delivery Available

Yeh Diwaliii....Honey waliii.....Pure Honey 🍯 & Dryfruits Gift 🎁 Packs For *Diwali 🪔*This festive season, Gift Wellness....
14/10/2025

Yeh Diwaliii....Honey waliii.....
Pure Honey 🍯 & Dryfruits Gift 🎁 Packs For *Diwali 🪔*
This festive season, Gift Wellness.

Because celebrations deserve Purity.

Available as 2-pack, 3-pack, 5-Pack, 9-Pack....

Buy two or more varieties of Honey 🍯 and enjoy more taste, more benefits, more fun from our signature Collection.

Our Honey will tell you why 10000+ Customers love ❤️ us.....!!!
Please Contact or whatsapp on
Shri:- 9028170782
for order or more details
Order now on WhatsApp:- https://wa.me/919028170782
Address:- Sambhaji Chowk, Untwadi Road, Nashik- 422002
All Over India Delivery Available

Address

Nashik
422002

Telephone

+919028170782

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pure & Natural Honey posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pure & Natural Honey:

Share

Category