02/12/2025
⸻
📍 प्रातःस्मरणीय महामंडलेश्वर १००८
स्वामी परमानंद गिरिजी महाराज यांच्या शुभहस्ते
श्री संजय भाऊ वाखचौरे यांच्या
नवीन TAFE 7250 ट्रॅक्टरचे विधिवत पूजन संपन्न झाले.
या प्रसंगी वाखचौरे परिवारातील सर्व कुटुंबीय, आप्तेष्ट आणि मान्यवर मित्रपरिवार उपस्थित होते.
श्री रेणुका मोटर्स परिवाराच्या वतीने
आपला मनःपूर्वक आभार! 🙏🚜