Malhar caterers

Malhar caterers Service at your doorstep

06/03/2026
07/11/2025
02/10/2025

नमस्कार मंडळी 🙏🏼

आता वेध लागतील *🪄🎊दिवाळीचे🎊🪄*गेली१६ वर्षे मल्हार केटरर्स ला आपण दिवाळी फराळा साठी जो भरभरुन प्रतिसाद दिलाय जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल धन्यवाद.🙏🏻😊

दिवाळी म्हणजे 🪔पणत्या,🪔 आकाशकंदिल ☀️आणि *फराळ*😋. आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत *खमंग चमचमीत आणि चविष्ट दिवाळी फराळ*😋

*चिवडा #-
नाशिक चिवडाचिवडा- 370
पातळ पोहे - 370
मका चिवडा -400
* लाडू # -
रवा-खवा लाडु - 650
बेसनलाडु - 650
मुग लाडु - 650
पंचखाद्य लाडु - 650
दराबा लाडु - 650
*भाजणी ची चकली # - 460
*करंजी #
ओले नारळ - 700
सुके खोबरे - 700
*शंकरपाळे # -
गोड आणि खारे - 370
*चिरोटे😋 - 480
*शेव - 380
लवकरात लवकर
आपली दिवाळी फराळाची ऑर्डर बुक करा.
🎊🪄धन्यवाद.🙏🏻🙂🎊🪄
📞९४२०४१३२८४
📞९८९०६६९२३०

22/08/2025

नमस्कार 🙏😊श्रावणात लेकी- सुनांच कौतुक झालं मंगळागौर झाली आता उत्सुकता बाप्पाच्या आगमनाची आणि तयारी गौरीच्या स्वागताची💐 दरवर्षीप्रमाणे मल्हार केटरर्स चा गौरी गणपतीसाठी रुचकर आणि चविष्ट जेवणाचा मेनु :-
*महालक्ष्मी साठी पारंपारिक रुचकर नैवेद्य
वरण-भात
चटणी
कोशिंबीर
पंचामृत
वाटली डाळ
१६ भाज्यांची भाजी
आळूची भाजी
बटाटा भाजी
आमटी
पुरणपोळी
साधी पोळी
पालक भजे

*मुखवास
तांबूल

संपर्क:-
📞९४२०४१३२८
📞९८९०६६९२३०

#२८०/-पात्र(पर प्लेट)

21/08/2025

☺️लौकरच महालक्ष्मीं🙏🏻चे आगमन होत आहे. महालक्ष्मीं चे स्वागत 🪄करायला आपण सज्ज आहात आणि मल्हार केटरर्स सज्ज आहे महालक्ष्मी ची नैवेद्यथाळी घेऊन. मग वाट कसली बघता लवकरात लवकर आपली ऑर्डर निश्चित करा🙏🏻☺️🌷

चटणी
कोशिंबीर
पंचामृत
वाटली डाळ
आळूची पातळ भाजी
बटाट्याची कोरडी भाजी
वरण
भात
साधी पोळी
पुरणपोळी
कटाची आमटी
पालक भजे
सोळा भाज्यांची भाजी
तांबूल (मुखवास)

Address

Nashik
422101

Telephone

+919890669230

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malhar caterers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Malhar caterers:

Share

Category