Om Gayatri Farmers Producer Co. Ltd

Om Gayatri Farmers Producer Co. Ltd In an intensely specialized and highly focused world, propagating and practicing an integrated system, approach can make a world of difference.

We manufactured and supply vegetable seedling plants. We are engaged in 'contract-farming' we buy back farm produce at pre-determined prices from over 1000 farmers and provide them with all required input and comprehensive services. The select produce that is purchased get processed for domestic and export market. This integrated approach results in a value addition at every stage and complete the 'agri value chain'.

भाऊबीज हा भावंडांच्या प्रेम, आपुलकी आणि नात्याचं प्रतीक असलेला सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्य...
23/10/2025

भाऊबीज हा भावंडांच्या प्रेम, आपुलकी आणि नात्याचं प्रतीक असलेला सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. यमराज आणि यमुना यांच्या कथेनुसार हा दिवस यमद्वितीया म्हणूनही ओळखला जातो. भाऊबीज सण भावंडांमधील प्रेम, आदर आणि जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा आहे.

लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य दिवस असून या दिवशी धन, संपत्ती, सुखसमृद्धी आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. घर, दुकान आण...
21/10/2025

लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य दिवस असून या दिवशी धन, संपत्ती, सुखसमृद्धी आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. घर, दुकान आणि व्यवसाय ठिकाणे स्वच्छ करून दीप लावले जातात आणि लक्ष्मीदेवीचे मनोभावे स्वागत केले जाते. लक्ष्मीपूजन हे आनंद, ऐश्वर्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभ मानले जाते. “अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात.

"लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी आपणांस जावो,
सुखाची हिच सदिच्छा! 🪔🎇

धनत्रयोदशी हा दिवाळीच्या सणातील एक महत्त्वाचा दिवस आहे आणि तो भगवान धन्वंतरी यांच्या पूजेच्या दिवसासोबत जोडला जातो. या द...
18/10/2025

धनत्रयोदशी हा दिवाळीच्या सणातील एक महत्त्वाचा दिवस आहे आणि तो भगवान धन्वंतरी यांच्या पूजेच्या दिवसासोबत जोडला जातो. या दिवशी नववर्षाच्या सुरुवातीस धन आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची पूजा केली जाते. लोक आपले आर्थिक व्यवहार, खाती, सोने-दागिने यांची पूजा करून वर्षभर संपन्नतेसाठी आशीर्वाद मागतात. धनत्रयोदशीला खरेदीसाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि धनसंपत्ती वाढवण्यासाठी शुभ मानले जाते.

गाय आणि वासरु यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. हा दिवाळीतील पहिला सण असून गोवत्स द्वादशी म्हणूनही ओळखला जातो. गा...
17/10/2025

गाय आणि वासरु यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. हा दिवाळीतील पहिला सण असून गोवत्स द्वादशी म्हणूनही ओळखला जातो. गाय ही माता मानली जाते, म्हणून तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. गाईला तुप, अक्षता, फुले अर्पण करून तिची आरती केली जाते आणि तिला विशेष नैवेद्य दिले जाते. वसुबारस हा सण प्रेम, आदर आणि पशुप्रेमाचे प्रतीक मानला जातो.

Date : 07 Oct 2025.A Memorable Day at Om Gayatri Group!It was truly an honor and privilege to welcome Hon’ble Prof. Sanj...
08/10/2025

Date : 07 Oct 2025.
A Memorable Day at Om Gayatri Group!

It was truly an honor and privilege to welcome Hon’ble Prof. Sanjeev Sonawane, Vice-Chancellor, Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU), Nashik, to the Om Gayatri Group Campus. He was accompanied by Shri. Hemraj Rajput, Subject Matter Specialist, KVK Nashik.

During their visit, they explored every unit of the Om Gayatri Group, witnessing the dedication, teamwork, and innovation that drive our initiatives. They showed keen interest in understanding our *vision and mission,* ongoing projects, and our dream ventures designed to bring transformation and sustainability to the agricultural sector.

Their valuable guidance and inspiring words added new energy and motivation to our entire team. Prof. Sonawane’s perspective on innovation, education, and community-driven development deeply resonated with our mission of empowering farmers and fostering rural growth.

We extend our heartfelt gratitude to Hon’ble Prof. Sanjeev Sonawane for their gracious visit. Their encouragement strengthens our commitment to continue creating meaningful impact through passion, innovation, and collective effort.

दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण सत्कर्म, सत्य, धैर्य आणि न्याय यांच्या विजयाचा प्रतीक आहे. या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणा...
02/10/2025

दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण सत्कर्म, सत्य, धैर्य आणि न्याय यांच्या विजयाचा प्रतीक आहे. या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव करून धर्माच्या मार्गाला नवे तेज दिले. तसेच पांडवांनी आपले शस्त्र परत घेतले, यालाही दसऱ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे.
या दिवशी सोने (आपटीची पाने) वाटणे, शस्त्रपूजन, वाहनपूजन यांसारख्या परंपरा श्रद्धेने केल्या जातात

🙏 सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

Date: 26th September 2025A delegation of farmers, on behalf of KVK, Nashik, visited Om Gayatri Group as part of their tr...
29/09/2025

Date: 26th September 2025

A delegation of farmers, on behalf of KVK, Nashik, visited Om Gayatri Group as part of their training session.

During the visit, the farmers first explored the Ugaon unit, where they gained insights into:

- Advanced seed sowing techniques

- Nursery growing areas and management practices

- Modern nursery infrastructure and operations

- Vegetable grafting techniques

- Grapes bench grafting techniques

- Agro Mall facilities

- Soil testing lab

The team then proceeded to the Khadak Malegaon unit, where they observed:

- The Paper Pot Machine in operation

- The Boom Irrigation System for efficient water management

This exposure provided the farmers with valuable knowledge of modern agricultural practices and innovations implemented by Om Gayatri Group

22/09/2025

कृषीक्षेत्रातील महिलांची यशोगाथा - शेतीतील नवदुर्गा ! सौ. आशाबाई रमेश दिवेकर.
🌾 एक सामान्य कुटुंबातून आलेल्या सौ. आशाबाई रमेश दिवेकर यांची कहाणी खूप प्रेरणादायी आहे.

💪 घरची परिस्थिती हलाखीची असली तरी आलेल्या संकटांवर मात करत त्यांनी दोन्ही मुली आणि एक मुलगा यांचं शिक्षण पूर्ण केलं.

🌱 गेली १२ वर्षे त्या ओम गायत्री नर्सरी मध्ये मनापासून काम करत आहेत.
रोपे, झाडे, बियाणे, शेतीकाम यामध्ये त्यांनी स्वतःचं कष्टाने स्थान निर्माण केलं आहे.

अशा या महत्वाकांक्षी महिलेला ओम गायत्री समूहाचा मानाचा सलाम! 🙏

नारी तू नारायणी, नारी तू सबला, तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला..












आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातीची घटस्थापना केली जाते.🌱 बी पेरल्यावर जशी अंकुर फुटतात, तशीच घटस्थापनेत ठेवलेली ज्वारी...
22/09/2025

आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातीची घटस्थापना केली जाते.

🌱 बी पेरल्यावर जशी अंकुर फुटतात, तशीच घटस्थापनेत ठेवलेली ज्वारी/गहू/मका/हरभरा/तांदळाची दाणे देखील उगवतात.
हेच उगवणं म्हणजे समृद्धी, अन्नधान्य आणि शेतीच्या भरभराटीचं चिन्ह.
घटस्थापनेच्या उगवलेल्या धान्यातून शेतकऱ्याची मेहनत, निसर्गाची साथ आणि भविष्यातील पीकाची समृद्धी डोकावते.
🌿 या अंकुरांना “देवीचा प्रसाद” मानलं जातं, आणि शेतीसाठी शुभसंकेत समजले जातात.

शेतकरी ज्या मातीतून जगाला अन्न देतो, तीच माती आज आपण देवतांच्या पायाशी ठेवून *नऊ दिवस* पूजा करतो.

Date:  12th September 2025 A delegation of esteemed Officers from the SMART Project of Maharashtra visited Om Gayatri Gr...
13/09/2025

Date: 12th September 2025

A delegation of esteemed Officers from the SMART Project of Maharashtra visited Om Gayatri Group, under the initiative of Sahyadri Farms Incubation Center, Mohadi.

During this visit, the guests interacted with our team and explored various activities of Om Gayatri Group including:

- Advanced vegetable seedling production and nursery management

- Soil & water testing laboratories with modern facilities

- Agro-inputs and support services provided to farmers

The visit was highly interactive and insightful, reflecting our continuous commitment towards empowering farmers with innovation, knowledge, and sustainable practices.

Om Gayatri Group sincerely thanks Sahyadri Farms Incubation Center and the SMART Project team for their valuable time and support.

Join the Om Gayatri Group and be part of a dynamic, growing agribusiness!We’re looking for passionate and skilled indivi...
10/09/2025

Join the Om Gayatri Group and be part of a dynamic, growing agribusiness!

We’re looking for passionate and skilled individuals across multiple departments.
If you’re ready to build a meaningful career in agriculture and allied fields, apply now!
Don’t miss this opportunity to grow with us—your future begins here!

गणेशोत्सवाची आतुरतेने वाट सर्वजण वर्षभर पाहत असतात. परंतु दहा दिवसांनी बाप्पाला निरोप देताना मनाला हुरहूर लागते. अनंत चत...
06/09/2025

गणेशोत्सवाची आतुरतेने वाट सर्वजण वर्षभर पाहत असतात. परंतु दहा दिवसांनी बाप्पाला निरोप देताना मनाला हुरहूर लागते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते.
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असे म्हणत, पाणावलेल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाचे मन भरून येते.

`वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा`
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या…🙏

Address

Ugaon
Nashik
422304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Gayatri Farmers Producer Co. Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Om Gayatri Farmers Producer Co. Ltd:

Share

Category