Swadishta Instant Masala

Swadishta Instant Masala All types of Authentic Masala powder Manufacturer.

03/02/2024
नमस्कार मंडळी,  मी श्रद्धा अमित कंडुडे.(स्वादिष्ट इन्स्टंट मसाला अँड फूड कंपनी ची Owner) मला सांगताना अत्यंत आनंद होत आह...
02/01/2024

नमस्कार मंडळी,
मी श्रद्धा अमित कंडुडे.
(स्वादिष्ट इन्स्टंट मसाला अँड फूड कंपनी ची Owner) मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे कि आयुष्यात काहिही ना मागता आपल्या हुशारी वरती, आपल्या कष्टावरती जी संधी मिळते ती खूप मोलाची असते. संयम, सातत्य, मेहनत, धाडस,योग्य निर्णय क्षमता आणि दूरदृष्टी असेल तर यश निश्चित मिळतेच याचाच अत्यंत अभिमान वाटतो कि अशीच आयुष्याला कलाटणी देणारी संधी मला मिळालेली आहे, मी रोजगार स्वयंरोजगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (मा.श्री.अजितदादा पवार गट) यामध्ये सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पदावरती माझी नियुक्ती झालेली आहे.
तरी सर्वांनी आवर्जून
3 जानेवारी 2024 रोजी देवगिरी, मुंबई येथे माननीय श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडणार आहे आपली उपस्थित असावी हि विनंती.

हा एक उद्योग सेल आहे, माझ्याकडे
संपूर्ण महाराष्ट्रात उद्योग निर्मिती करणे
Business Devlopment & Mentoring हे विषय आहेत.

Address

Navi Mumbai
400703

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+917045774959

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swadishta Instant Masala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swadishta Instant Masala:

Share