रमण बाग - केशर आंबा उत्पादक शेतकरी

  • Home
  • India
  • Nilanga
  • रमण बाग - केशर आंबा उत्पादक शेतकरी

रमण बाग  - केशर आंबा उत्पादक शेतकरी Farm to Table, Taste to Treasure

हा एक मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने केशर आंबा उत्पादन ग्रुप आहे. आम्ही घेऊन येत आहोत आमच्या शेतात पिकणारा अत्यन्त गोड व चविष्ट आसा केशर आंबा डायरेक्ट शेतातून आपल्या दारी.

मे २०२६ रमणबाग हलगरा
04/06/2026

मे २०२६ रमणबाग हलगरा

Jan-2026
19/01/2026

Jan-2026

रमण बागेतील काही जुन्या झाडांना आसा काही मोहोर फुललाय.
02/01/2026

रमण बागेतील काही जुन्या झाडांना आसा काही मोहोर फुललाय.

28/10/2025
आधुनिक शेती करत असताना स्वच्छ भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल.. मागेल त्याला कृषी सोलर पंप या योजनेअंतर्गत आपल्या शेतात गे...
28/10/2025

आधुनिक शेती करत असताना स्वच्छ भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल.. मागेल त्याला कृषी सोलर पंप या योजनेअंतर्गत आपल्या शेतात गेल्या आठवड्यात सोलर पंप बसवण्यात आला. हा सोलर पंप उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार.. शेतीतील लाईटच्या त्रासापासून नक्की सुटका होईल.

29/09/2025
आज आंबातज्ञ व माधवबाग निलंगा चे सर्वे सर्व श्री विठ्ठलजी चांभारगे सर यांनी आपल्या रमण बागेस भेट दिली.. नैसर्गिक आंबा बाग...
31/08/2025

आज आंबातज्ञ व माधवबाग निलंगा चे सर्वे सर्व श्री विठ्ठलजी चांभारगे सर यांनी आपल्या रमण बागेस भेट दिली.. नैसर्गिक आंबा बाग संगोपन या विषयी सखोल मार्गदर्शन मिळाले.. सोबत गावाचे कृषी सहायक श्री पंढरी माचे साहेब व आमचे सहकारी बलभीम भैय्या गायकवाड.

28/08/2025

आपल्याला आंबा खात्रीने व रास्त भावात मिळावा आणि वेळोवेळी आम्ही केलेल्या आंबा बागेची कामे ह्या पेज वरून आपणास पाहावयास मिळतील.

Address

Halgara
Nilanga
411014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रमण बाग - केशर आंबा उत्पादक शेतकरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share