Aditi Food's and Fashion

Aditi Food's and Fashion specialized in kokani and organic food products ,apron and scarf.

08/05/2026
आदिती फूड्स, बोईसर, 8390298757या वर्षी पारंपरिक पदार्थ, नाचणी आंबील मिक्स ( नाचणी + अक्खे मूग ) उपलब्ध केले आहे. खूप छान...
04/05/2026

आदिती फूड्स, बोईसर, 8390298757
या वर्षी पारंपरिक पदार्थ, नाचणी आंबील मिक्स ( नाचणी + अक्खे मूग ) उपलब्ध केले आहे. खूप छान रिस्पॉन्स मिळाला, खूप छान फीडबॅक आले 👍🥰
8 kg चा सेल पूर्ण 👍.200 ग्राम पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे.
रेसिपी उपलब्ध आहेत.

अदिती फूड्स अँड फॅशन्स करून ग्राहकांना, पेज फॉलो करणाऱ्या फ्रेण्ड्स ना नमस्कार 🙏🌹आम्ही वर्ष भर बोईसर आणि पालघर मध्ये एक्...
28/10/2025

अदिती फूड्स अँड फॅशन्स करून ग्राहकांना, पेज फॉलो करणाऱ्या फ्रेण्ड्स ना नमस्कार 🙏🌹
आम्ही वर्ष भर बोईसर आणि पालघर मध्ये एक्सिबिशन मध्ये स्टॉल लावतो.
14 वर्ष झाले एक्सिबिशन मध्ये नियमित भाग घेतो👍
🌹कारण, तिथे आम्हाला आमचे नियमित ग्राहक भेटायला येतात.
🌹नवीन प्रॉडक्ट जवळून बघता येतात.
🌹चव घेता येते.
🌹सगळेच प्रॉडक्ट बघता येतात.
🌹त्यांना प्रॉडक्ट बद्दल काही माहिती हवी असल्यास विचारू शकतात.
🌹ऑनलाईन व्यवहार करताना कधीतरी प्रत्यक्ष भेट झाल्यास मैत्री अजून छान होते, विश्वास वाढतो. असा अनुभव आहे. 🌹
जसे जमेल तसे काही फोटो काढले आहेत. मैत्रिणी, ग्राहक यांच्या सोबत, 👍पेज वर शेअर करत आहे. 🙏
तुमच्या सहकार्या मुळे प्रोत्साहन मिळते. त्या बद्दल मना पासून आभार. 🙏🌹

नमस्कार 🙏, अदिती फूड्स च्या खवय्ये आणि रसिक ग्राहकांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏. 🌹अदिती फूड अँड फॅशन्स चे या दिवा...
27/10/2025

नमस्कार 🙏, अदिती फूड्स च्या खवय्ये आणि रसिक ग्राहकांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏. 🌹
अदिती फूड अँड फॅशन्स चे या दिवाळी तील काही फीडबॅक शेअर करत आहे. 🙏🌹
या वर्षी आम्ही फराळ ऑर्डर 148 kg ची पूर्ण केली. 🙏
भाजणी चकली, कडबोळी तिखट शेव, खारे आणि गोड शँकर पाळे,पातळ पोहे चिवडा, लसूण चिवडा, कॉर्न चिवडा 🌹
चौरंग आसन, तोरण, खण टोपी, पैठणी टोपी.
उटणे कॉम्बो 40,सेल झाले.
उटणे 8 kg चा सेल पूर्ण. 🙏🌹ग्रहकांचे मना पासून आभार 🙏
या दिवाळी निमित्त आम्ही आमच्या ग्राहकांना उत्तम, उपयोगी, आणि इको फ्रेंडली गिफ्ट दिले आहेत. आणि गिफ्ट्स आवडल्याचे त्यांचे भरभरून फीडबॅक सुद्धा आले आहेत. 🙏🌹

हॅलो 🙏अदिती फॅशन्स च्या ग्राहकांना नमस्कार 🙏🙏🌹🌹आपल्या कडे खण टोप्या आणि पैठणी कपडाची टोप्या उपलब्ध असतात.काही ग्राहकानी ...
03/09/2025

हॅलो 🙏
अदिती फॅशन्स च्या ग्राहकांना नमस्कार 🙏🙏🌹🌹
आपल्या कडे खण टोप्या आणि पैठणी कपडाची टोप्या उपलब्ध असतात.
काही ग्राहकानी लहान मुलानं साठी उपलब्ध होतील का? असे विचारले होते, त्यांच्या मागणी वरून आम्ही लहान मुलानं साठी दोन्ही प्रकारात टोप्या उपलब्ध केल्या आहेत.
3ते 8 वर्ष 22 नंबर टोपी
8 ते 12 किंवा 14 वर्ष साठी 23 नंबर टोपी उपलब्ध आहेत.
काही फीडबॅक शेअर करत आहे. ग्राहकानी आवर्जून पाठवले आहेत.
आभार 🙏🌹.
दिवाळी साठी नवीन कलर्स येणार आहेत. भावाला, घरातील पुरुषांना भेट द्यायला उत्तम प्रॉडक्ट 👍👍.
ऑर्डर असल्यास लवकर सम्पर्क करावा ही विनंती. 🙏🌹

नमस्कार 🙏अदिती फॅशन्स च्या सर्व ग्राहकांना, फोल्लोअरस ना नमस्कार. 🙏डिसेंबर महिन्यात ग्राहकांच्या मागणी वरून आम्ही 2 नवीन...
18/02/2025

नमस्कार 🙏
अदिती फॅशन्स च्या सर्व ग्राहकांना, फोल्लोअरस ना नमस्कार. 🙏
डिसेंबर महिन्यात ग्राहकांच्या मागणी वरून आम्ही 2 नवीन प्रॉडक्ट आमच्या लिस्ट मध्ये ऍड केले.
🌹अस्सल खण टोपी
🌹पैठणी कपडाची टोपी
अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळाला.
अवघ्या 2 महिन्यात 145 टोप्या सेल झाल्या.
नेहमी प्रमाणे भरभरून फीडबॅक आले. काही फीडबॅक शेअर करत आहे. 🥰🌹
आणी ग्राहकांचे मनापासून आभार,वेळ काढून, आठवण ठेऊन फीडबॅक कळवतात. 🥰
सहकार्य बद्दल धन्यवाद 🙏🌹. 🥰
प्लीज तुमच्या मित्र मंडळी न कडे लिंक शेअर करा, ही विनंती. 🙏🥰.

नमस्कार 🙏🥰अदिती फूड्स च्या रसिक, खवय्ये ग्राहकांना नमस्कार 🙏🥰कशी झाली दिवाळी?छान च झाली असेल 👍अदिती फूड नी या वर्षी कोकण...
13/11/2024

नमस्कार 🙏🥰
अदिती फूड्स च्या रसिक, खवय्ये ग्राहकांना नमस्कार 🙏🥰
कशी झाली दिवाळी?
छान च झाली असेल 👍
अदिती फूड नी या वर्षी कोकणातून चकली, कडबोळी बरोबर तिखट शेव, पातळ पोहे चिवडा, गोड शँकर पाळी पण मागवली होती. अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. 4 दिवसात 82 kg फराळ ऑर्डर डिलिव्हरी झाली, खूप छान आणि भरभरून फीडबॅक आले. काही फीडबॅक शेअर करत आहे. खूप खूप आभार 🙏. असाच लोभ असावा. 🥰🙏🌹फराळाचे फोटो पण शेअर केले आहेत. 🙏

हॅलो 🙏🥰,अदिती फूड्स च्या खवय्ये ग्राहकांना नमस्कार 🙏🌹डायबेटीज आटा ( विविध धान्य मिक्स ) ला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. खू...
04/09/2024

हॅलो 🙏🥰,
अदिती फूड्स च्या खवय्ये ग्राहकांना नमस्कार 🙏
🌹डायबेटीज आटा ( विविध धान्य मिक्स ) ला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. खूप ग्राहक नियमित वापरत आहेत. शुगर वाढलेली असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर डायबेटीज आटा चा नक्कीच फायदा होईल. 👍आटा पासून भाकरी, पोळी, घावने, थालीपीठ मस्त बनवू शकता. 👍
🌹थालीपीठ भाजणी
खमंग थालीपीठ आवडणार नाही असा व्यक्ती मिळणारच नाही. अदिती फूड्स ची भाजणी सुद्धा ग्राहकांना प्रचंड आवडते. प्रेमळ, रसिक ग्राहक आठवणीनी फीडबॅक देतात. फोटो पाठवतात, शेअर करत आहे. 🥰🙏. आवडल्यास माझ्या पेज ला प्लीज फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद 🙏🌹🥰.

🙏हॅलो 🌹,अदिती फूड्स च्या ग्राहकांना 🙏.या उन्हाळ्यात घरी बनवलेल्या, फ्रेश, केमिकल विरहित, पित्त शामक, चविष्ट, आरोग्यासाठी...
27/07/2024

🙏हॅलो 🌹,
अदिती फूड्स च्या ग्राहकांना 🙏.
या उन्हाळ्यात घरी बनवलेल्या, फ्रेश, केमिकल विरहित, पित्त शामक, चविष्ट, आरोग्यासाठी उत्तम् अश्या सोलकढी ला उत्तम प्रतिसाद मिळाला. फीडबॅक सुद्धा आले. शेअर करत आहे. 👍ग्राहकांचे मनापासून आभार 🙏🌹

Hi, हॅलो 🌹अदिती फूड्स च्या समाधानी ग्राहकांचे काही फीडबॅक शेअर करत आहे. 🥰आमचे ग्राहक आठवण ठेऊन, वेळ काढून फीडबॅक देतात, ...
16/04/2024

Hi, हॅलो 🌹
अदिती फूड्स च्या समाधानी ग्राहकांचे काही फीडबॅक शेअर करत आहे. 🥰आमचे ग्राहक आठवण ठेऊन, वेळ काढून फीडबॅक देतात, खुप कौतुक आहे. प्रत्येक फीडबॅक खुप महत्वाचा आहे. 🌹ओले काजुगर, लाल तांदूळ, पापड प्रकार, आंबा लोणचे घरचे, मिरची लोणचे,डाळींचे सांडगे,गोड कोकम
🌹मसाला शिकेकाई.
खुप खुप आभार 🙏🌹

Address

Palghar
401506

Telephone

+917709424920

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aditi Food's and Fashion posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aditi Food's and Fashion:

Share