10/09/2026
लहान मुलांसाठी आता हेल्दी आणि टेस्टी स्नॅक! 🍎🥕💚
फ्रूट चिप्स आणि व्हेजिटेबल चिप्स – चवीसोबत पोषणाचीही खात्री!
✅ पौष्टिक
✅ कुरकुरीत आणि चविष्ट
✅ शाळेच्या डब्यासाठी आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम
तुमच्या चिमुकल्यांना द्या हेल्दी स्नॅकची सवय!
पत्ता:-कवठेकर सुपरमार्केट ,गाताडे प्लॉट ,पंढरपूर
Kawathekarsupermarket trendingreels fruitchips vegetablechips marathibusiness healthyfood palmoilfree Solapur mangalweda Maharashtra healthyfood snacks tiffinideas