कृषि उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत

  • Home
  • India
  • Pimpalgaon Baswant
  • कृषि उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत

कृषि उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत कांदा, टोमॅटो, डाळिंब, बेदाणा, भाजीपाला, धान्य व भुसार माल, जनावरे आदि. खरेदी-विक्री व्यवस्था

जागतिक मलेरिया दिन
25/04/2024

जागतिक मलेरिया दिन

 #हनुमान जयंती निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
23/04/2024

#हनुमान जयंती निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

नमो अरिहंताणंभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
21/04/2024

नमो अरिहंताणं
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

 #जागतिक_कला_दिवससर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा!
15/04/2024

#जागतिक_कला_दिवस
सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा!

भारतीय राज्यघटनेचे  #शिल्पकार,  #भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
14/04/2024

भारतीय राज्यघटनेचे #शिल्पकार, #भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोपी आहेत, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुक...
13/04/2024

आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोपी आहेत, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते!

रूप तुझे वंदनीयसाज शब्दांचे सजले मुखीनाम तुझे आले हातचरणाशी जुळले...! #विनायक_चतुर्थीसर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा...
12/04/2024

रूप तुझे वंदनीय
साज शब्दांचे सजले मुखी
नाम तुझे आले हात
चरणाशी जुळले...!
#विनायक_चतुर्थी
सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा!

सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीची ज्योत पेटविणारे  #क्रांतिसूर्य  #महात्मा_ज्योतिबा_फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवाद...
11/04/2024

सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीची ज्योत पेटविणारे #क्रांतिसूर्य #महात्मा_ज्योतिबा_फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदीचा लोटा उभारुनी  #मराठी मनाची गुढी साजरा करूया हा  #गुढीपाडवा ! #गुढीपाडवा...
09/04/2024

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदीचा लोटा उभारुनी #मराठी मनाची गुढी साजरा करूया हा #गुढीपाडवा !

#गुढीपाडवा #मराठी नववर्षाच्या शुभेच्छा !

महान स्वातंत्र्यसेनानी मंगल पांडे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन !
08/04/2024

महान स्वातंत्र्यसेनानी मंगल पांडे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन !

 #जागतिक_आरोग्य_दिन सुरक्षित आरोग्य हेच उज्वल भवितव्य..!
07/04/2024

#जागतिक_आरोग्य_दिन
सुरक्षित आरोग्य हेच उज्वल भवितव्य..!

देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी ॥ उघडा आला पंढरपुरा। तो परात्पर सोड़ा ॥ पाहूनियां पुंडलिका । भुलला तयाच्या कौतुक...
05/04/2024

देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी ॥
उघडा आला पंढरपुरा। तो परात्पर सोड़ा ॥
पाहूनियां पुंडलिका । भुलला तयाच्या कौतुका ।।
उभा राहिला विटेवरी । एका जनार्दनीं हरी ॥

#पापमोचनी_एकादशी सर्व भाविकांना भक्तिमय शुभेच्छा !

Address

Jopul Road
Pimpalgaon Baswant
422209

Alerts

Be the first to know and let us send you an email when कृषि उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category