10/05/2026
आजचा Jagwonder Business Seminar अतिशय उत्साहात पार पडला. Maharashtra मधील विविध भागांतून सहभागी उपस्थित होते.
या सेमिनारमध्ये गूळ, कोल्ड प्रेस्ड तेल आणि देशी गाईच्या तुपाच्या व्यवसायाबाबत तांत्रिक माहिती, गुणवत्ता नियंत्रण, ब्रँडिंग आणि मार्केटिंग यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्यदायी अन्न उत्पादने तयार करताना ग्रामीण भागातील उद्योजकांनी सक्षम व्यवसाय उभारावा, हा आमचा प्रयत्न आहे. पुढील अनेक वर्षे सर्व सहभागींसोबत काम करण्यास उत्सुक आहोत. 🤝
सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार!