Mumma's Little Bakeryy

Mumma's Little Bakeryy We specialize in baking authentic home made cookies and traditional INDIAN sweets..

✨ NEW at Mumma’s Little Bakeryy ✨Freshly baked butter cookies that simply melt in your mouth 🍪💛Flavours: Jeera | Chocola...
07/04/2026

✨ NEW at Mumma’s Little Bakeryy ✨

Freshly baked butter cookies that simply melt in your mouth 🍪💛

Flavours: Jeera | Chocolate | Gulkand | Orange

Perfect with chai, perfect for cravings ☕

📩 DM / WhatsApp to order

मुलांना सांगुया, chocolate चे लाडू आहेत !!खाऊदेत नाचणी गुळाचे साजूक तुपातले लाडू हवे तेवढे !!800/- per kgContact: 904934...
27/03/2026

मुलांना सांगुया, chocolate चे लाडू आहेत !!

खाऊदेत नाचणी गुळाचे साजूक तुपातले लाडू हवे तेवढे !!

800/- per kg

Contact: 9049346832
Anagha Joshi

Home delivery available!!

      उन्हाळ्यात सुट्टी मध्ये काहीतरी अबर चबर खाण्यापेक्षा, मुलांना काहीतरी healthy देऊया !!! 80/- for 100gm पासून सुरुव...
25/03/2026



उन्हाळ्यात सुट्टी मध्ये काहीतरी अबर चबर खाण्यापेक्षा, मुलांना काहीतरी healthy देऊया !!!

80/- for 100gm पासून सुरुवात !!

Contact: 9049346832
Anagha Joshi
Mumma's little bakeryy

    नाश्ता किंवा जेवणाला एक साधा option!! आंबोळ्या.. तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणा, हरबरा डाळ असे घटक असलेल्या, पौष्टिक आं...
26/02/2026



नाश्ता किंवा जेवणाला एक साधा option!!

आंबोळ्या..

तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणा, हरबरा डाळ असे घटक असलेल्या, पौष्टिक आंबोळ्या..

ताजे आंबोळी पीठ तयार आहे, पटकन ऑर्डर करा आणि घरपोच मिळवा.. 🚚🚚

350/- kg

Anagha Joshi
9049346832

        Return gifts असे, जे सगळ्यांना आवडतील आणि सर्व वयो गटातले enjoy करतील.. Range starting from 100/- and onwards. ....
23/02/2026



Return gifts असे, जे सगळ्यांना आवडतील आणि सर्व वयो गटातले enjoy करतील..

Range starting from 100/- and onwards. .

These hampers have,

शेंगदाणे खजूर लाडू and मसाला शंकरपाळे..

Contact: 9049346832

Anagha Joshi

        “Roses fade, wishes are forgotten,Laddus are the ones that keep love rich, royal and begotten.Place your orders ...
10/02/2026



“Roses fade, wishes are forgotten,
Laddus are the ones that keep love rich, royal and begotten.

Place your orders now ..

650/- kg plus delivery charges..

घरची चव, नैसर्गिक गोडवा 💛शेंगदाणे आणि खजूर यांचा पौष्टिक लाडू – साखर नाही, फक्त नैसर्गिक गोडी.लहानांपासून मोठ्यांपर्यंत ...
01/02/2026

घरची चव, नैसर्गिक गोडवा 💛
शेंगदाणे आणि खजूर यांचा पौष्टिक लाडू – साखर नाही, फक्त नैसर्गिक गोडी.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पर्याय.
💰 किंमत: ₹150 (250g)

Hashtags:

      ते cricket खेळता येण्या सारखे नाही बरका, अगदी सहज खाता येण्यासारखे, तिळाचे लाडू.. 600/- kg .. आजच ऑर्डर करा आणि घर...
09/01/2026



ते cricket खेळता येण्या सारखे नाही बरका, अगदी सहज खाता येण्यासारखे, तिळाचे लाडू..

600/- kg ..

आजच ऑर्डर करा आणि घरपोच मिळवा!!!

अनघा जोशी,
9049346832

Home delivery available at actual..

      ✨ तिळगुळाचा हंगाम सुरु झाला! ✨आणि Mumma’s Little Bakeryy घेऊन आली आहे घरची, पारंपरिक चव 🤎या हंगामात आम्ही बनवत आहो...
26/12/2025



✨ तिळगुळाचा हंगाम सुरु झाला! ✨
आणि Mumma’s Little Bakeryy घेऊन आली आहे घरची, पारंपरिक चव 🤎

या हंगामात आम्ही बनवत आहोत —
🌾 तिळाच्या वड्या = 600/- kg
🍬 तिळगुळाचे लाडू = 600/- kg
🌰 तिळगुळाच्या पोळ्या = 30/- प्र नग

ऑर्डर बुकिंग सुरू!

शुद्ध तूप, घरचा स्वाद आणि प्रत्येक घासात आठवणी ✨

📩 ऑर्डरसाठी DM / कॉल करा

Anagha Joshi
9049346832

ह्याच दिवसात, म्हणजे थंडी असतानाच तिळाचे , मेथीचे किंवा डिंकाचे लाडू का खातो.. कारण ह्याच दिवसात त्या घटकांची आपल्या शरी...
14/12/2025

ह्याच दिवसात, म्हणजे थंडी असतानाच तिळाचे , मेथीचे किंवा डिंकाचे लाडू का खातो..

कारण ह्याच दिवसात त्या घटकांची आपल्या शरीराला अत्यंत गरज असते..

हेच लाडू, आम्ही साजूक तुपात बनवतो आणि तुम्हाला घरपोच देऊ शकतो..

डिंक लाडू 750/-
मेथीचे लाडू 750/-
शेंगदाणे तिळाचे लाडू 600/-

Contact: 9049346832
Anagha Joshi

        थंडी सुरु झाली आहे, की होणार आहे, की संपणारे ??? देवास ठाऊक..आपण आपली तब्बेत खुटखुटीत ठेवायचा प्रयत्न करूया.. डि...
06/12/2025



थंडी सुरु झाली आहे, की होणार आहे, की संपणारे ??? देवास ठाऊक..

आपण आपली तब्बेत खुटखुटीत ठेवायचा प्रयत्न करूया..

डिंकाचे, मेथीचे आणि तिळाचे लाडू खाऊन..

साजूक तुपात बनवलेले आणि भरपूर ड्राय fruits वापरून केलेले लाडू..

आजच ऑर्डर करा आणि घरपोच मिळवा..

डिंकाचे लाडू - 750/- kg
मेथीचे लाडू - 750/- kg
तिळगुळाचे लाडू - 600/- kg

Contact: 9049346832
Anagha Joshi

Address

Chikhali Road
Pimpri
411019

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919049346832

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumma's Little Bakeryy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mumma's Little Bakeryy:

Share