हम्बा खरवस/ CrazyBites

हम्बा खरवस/ CrazyBites Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from हम्बा खरवस/ CrazyBites, Grocers, Rahatani, Shree Nagar, Pune.

02/06/2025
25/03/2025

#हम्बा खरवस
Slow & Steady....

 #हम्बा खरवस
25/03/2025

#हम्बा खरवस

07/12/2024

नमस्कार🙏
कळवण्यास आनंद होत आहे की *हम्बा खरवस चा* जाहीर सन्मान आणि सत्कार
दी. ६ डिसेंबर २०२४ रोजी मुबई येथे करण्यात आला.
*हा सन्मान महाराष्ट्र रोजगार संघटना आणि मुबई व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल फोंडेकर आणि त्यांचे सहकारी यांच्या हस्ते मराठी पत्रकार भवन मुंबई याठिकाणी पार पडला* .
यावेळी मुंबईसह अनेक जिल्ह्यातून महिला उद्योजकांना आमंत्रित आणि सन्मानित करण्यात आले
त्याचबरोबर *मी सुगरण*
या मोबाईल ॲपचे अनावरण करून अनेक योजनांची माहिती देण्यात आली.

धन्यवाद🙏
श्री. व सौ.स्मिता रमेश पवार
*हम्बा खरवस* .
M.8208808265

Address

Rahatani, Shree Nagar
Pune
411017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हम्बा खरवस/ CrazyBites posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category