07/10/2025
🌿 आम्ही शेतकरी – तुमच्यासाठी ताजी भाजी थेट शेतातून! 🌿
पुणे शहरातील विविध भागात घरपोच भाजीपाला वितरण सेवा
✨ स्वच्छ, ताजी आणि निवडक भाजी — आता आपल्या दारी! ✨
🥒🍆🥦🌶️🍅🥬🧅🧄🥕🍆🥦🌶️🍅🥬🥕🧅🧄🍏🍅🥦🌶️
---
🥦 ग्रीनसेफ ॲग्रोफार्म / GS Fresh 🍅
ताजी, स्वच्छ आणि निवडक घाटावरची भाजी
---
🌿 आमची वैशिष्ट्ये:
✅ व्हॉट्सॲपवर ऑर्डर – 9636080101
✅ घाटावरचा ताजा भाजीपाला
✅ माफक दरात घरपोच सेवा
✅ कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा
✅ आदल्या दिवशी ऑर्डर – दुसऱ्या दिवशी सकाळी शेतातून तोडलेली भाजी सायंकाळपर्यंत तुमच्यापर्यंत
✅ कलेक्शन सेंटरवर भाज्यांची निवड करून सर्वोत्तम प्रतीचा पुरवठा
✅ छोट्या कॅरेटमधून स्वच्छ व सुरक्षित डिलिव्हरी
✅ पालेभाज्या कुलरमध्ये सुरक्षीत वाहतूक
---
📦 अटी:
🥒 किमान 5 ते 6 भाज्यांची (सुमारे 2 किलो) ऑर्डर आवश्यक
🥕 रोजचे ताजे भाव व्हॉट्सॲपवर पाठवले जातील
---
📱 भाजीची ऑर्डर देण्यासाठी संपर्क:
👉 WhatsApp: 9636080101
🏡 GS Fresh Outlet, कोथरूड, पुणे
---
🌱 Stay Safe | Eat Fresh | Stay Healthy 🌱
🍅🥬🌶️🥦🍏🥒🥕🧅🧄🍆🍅🥦🌶️🍏🥬🥕