Jagdamb Fruits & Vegetables

Jagdamb Fruits & Vegetables Eat Healthy, stay healthy !! as the best Fresh Fruits & Vegetables now available Online in jagdambfruits.com at the lowest price in Pune

अस्सल रत्नागिरी ' #पायरी' ची गोडी आता तुमच्या पुण्यात. तोच रंग, तोच सुगंध आणि तीच जिभेवर रेंगाळणारी चव!"या, आंबा खायला!"...
17/04/2026

अस्सल रत्नागिरी ' #पायरी' ची गोडी आता तुमच्या पुण्यात. तोच रंग, तोच सुगंध आणि तीच जिभेवर रेंगाळणारी चव!

"या, आंबा खायला!"

🥭🥭🥭🥭🥭

FIVE STAR दर्जाचे फळं मिळण्याचे ठिकाण...
जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
📞 86 040404 66 | 78 41 0000 22
📍 Mahatma Phule Mandai, Pune

शुभमुहूर्तावर 🪔✨घरी आणा गोडी, परंपरा आणि आनंद 🥭आजच बुक करा अस्सल देवगड हापूस!🥭🥭🥭🥭🥭जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्• 86 040...
16/04/2026

शुभमुहूर्तावर 🪔✨
घरी आणा गोडी, परंपरा आणि आनंद 🥭
आजच बुक करा अस्सल देवगड हापूस!

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

#

अक्कलकोटचे परमपूज्य स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारे तेजस्वी दैवत होते. त्यांच्या कृपाशिर्वाद...
15/04/2026

अक्कलकोटचे परमपूज्य स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारे तेजस्वी दैवत होते. त्यांच्या कृपाशिर्वादाने अनेकांना नवसंजीवनी मिळाली. त्यांच्या “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” या वचनाने असंख्यांना धैर्य दिले.
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

#श्री_स्वामी_समर्थ #पुण्यतिथी

🥭🥭🥭🥭🥭

FIVE STAR दर्जाचे फळं मिळण्याचे ठिकाण...
जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
📞 86 040404 66 | 78 41 0000 22
📍 Mahatma Phule Mandai, Pune

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी केवळ बोलून नाही तर कृतीतून समाज बदलण्याचे काम के...
14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी केवळ बोलून नाही तर कृतीतून समाज बदलण्याचे काम केले.
बौद्ध धर्म स्वीकारून त्यांनी समानतेचा नवा मार्ग दाखवला आणि लाखो लोकांना स्वाभिमानाने जगण्याची दिशा दिली.
त्यांचे जीवन हे संघर्ष, ज्ञान आणि परिवर्तन यांचे उत्तम उदाहरण आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन!

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#आंबेडकर_जयंती

🥭🥭🥭🥭🥭

FIVE STAR दर्जाचे फळं मिळण्याचे ठिकाण...
जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
📞 86 040404 66 | 78 41 0000 22
📍 Mahatma Phule Mandai, Pune

महात्मा फुले यांनी समाजातील अज्ञान, अन्याय आणि भेदभाव दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी शिक्षणाला सर्वांसाठी ...
11/04/2026

महात्मा फुले यांनी समाजातील अज्ञान, अन्याय आणि भेदभाव दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी शिक्षणाला सर्वांसाठी खुले केले आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला.

आज त्यांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन !

#महात्माजोतिबाफुले #जयंती #शिक्षण

🥭🥭🥭🥭🥭

FIVE STAR दर्जाचे फळं मिळण्याचे ठिकाण...
जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
📞 86 040404 66 | 78 41 0000 22
📍 Mahatma Phule Mandai, Pune

थेट देवगडच्या बागेतून तुमच्या घरापर्यंत... अस्सल चव आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेला आमचा 'देवगड हापूस'. या उन्हाळ्यात रसाळ ह...
09/04/2026

थेट देवगडच्या बागेतून तुमच्या घरापर्यंत... अस्सल चव आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेला आमचा 'देवगड हापूस'.
या उन्हाळ्यात रसाळ हापूसचा आनंद घ्या.

✅ १००% नैसर्गिकरीत्या पिकवलेले
✅ खात्रीशीर गोडवा आणि सुगंध
✅ प्रमिअम क्वालिटी

📦 ऑर्डर देण्यासाठी आत्ताच DM करा किंवा संपर्क करा!!

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

#

आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नाही, तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणे होय. आजच्या तणावपूर्ण जीवनात मानसिक आरोग्याची काळजी...
07/04/2026

आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नाही, तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणे होय. आजच्या तणावपूर्ण जीवनात मानसिक आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि मन शांत ठेवा
आरोग्यदिनाच्या शुभेच्छा !

#आरोग्यदिन #निरोगीजीवन

🥭🥭🥭🥭🥭

FIVE STAR दर्जाचे फळं मिळण्याचे ठिकाण...
जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
📞 86 040404 66 | 78 41 0000 22
📍 Mahatma Phule Mandai, Pune

नमो गणपतये तुभ्यं ब्रह्मरूपाय धीमहि ।त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि नित्यं वन्दे गणाधिपम् ॥संकष्ट चतुर्थीनिमित्त शुभेच्छा !...
05/04/2026

नमो गणपतये तुभ्यं ब्रह्मरूपाय धीमहि ।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि नित्यं वन्दे गणाधिपम् ॥
संकष्ट चतुर्थीनिमित्त शुभेच्छा !

#संकष्टी_चतुर्थी #मंगलमूर्ती

🥭🥭🥭🥭🥭

FIVE STAR दर्जाचे फळं मिळण्याचे ठिकाण...
जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
📞 86 040404 66 | 78 41 0000 22
📍 Mahatma Phule Mandai, Pune

ज्यांनी स्वराज्याचा दीप प्रज्वलित केला त्या राजाला सलाम 🙏छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन....
03/04/2026

ज्यांनी स्वराज्याचा दीप प्रज्वलित केला त्या राजाला सलाम 🙏
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन.
त्यांची प्रेरणा कायम आपल्या सोबत राहो 🚩

#शिवाजीमहाराज #पुण्यतिथी #जयशिवराय


🥭🥭🥭🥭🥭

FIVE STAR दर्जाचे फळं मिळण्याचे ठिकाण...
जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
📞 86 040404 66 | 78 41 0000 22
📍 Mahatma Phule Mandai, Pune

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती...ज्याच्या गर्जनेने थरथरे धरती आणि नभाची भीती.अशा अष्टसिद्धी दाता हनुमान रायाला कोट...
02/04/2026

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती...
ज्याच्या गर्जनेने थरथरे धरती आणि नभाची भीती.
अशा अष्टसिद्धी दाता हनुमान रायाला कोटी कोटी प्रणाम!

हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

#हनुमान_जन्मोत्सव

🥭🥭🥭🥭🥭

FIVE STAR दर्जाचे फळं मिळण्याचे ठिकाण...
जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
📞 86 040404 66 | 78 41 0000 22
📍 Mahatma Phule Mandai, Pune

01/04/2026

पुण्याच्या प्रसिद्ध महात्मा फुले मंडईतून थेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...
रसाळ, गोड आणि सुगंधी अस्सल देवगड हापूस आंबे!
उन्हाळ्याची खरी मजा म्हणजे आमचा हा प्रीमियम हापूस. 👑
अस्सल चव, अस्सल समाधान!

📍 आत्ताच ऑर्डर करा...

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

#

भारतीय लष्कराची स्थापना केवळ सैन्याची उभारणी नव्हती, तर देशाच्या सुरक्षिततेचा पाया मजबूत करण्याचा इतिहासिक क्षण होता. स्...
01/04/2026

भारतीय लष्कराची स्थापना केवळ सैन्याची उभारणी नव्हती, तर देशाच्या सुरक्षिततेचा पाया मजबूत करण्याचा इतिहासिक क्षण होता. स्वतंत्र भारताने स्वतःचे नेतृत्व स्वीकारल्यावर, आपल्या जवानांनी केवळ सीमांचे रक्षणच केले नाही, तर देशाच्या स्वाभिमानाला जागतिक स्तरावर उंचीवर नेले. आज भारतीय लष्कराला सलाम व शुभेच्छा !

#लष्करस्थापनादिन
🥭🥭🥭🥭🥭

FIVE STAR दर्जाचे फळं मिळण्याचे ठिकाण...
जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
📞 86 040404 66 | 78 41 0000 22
📍 Mahatma Phule Mandai, Pune

Address

Gala No. 235/37, Mahatma Phule Mandai, Shukrawar Peth
Pune
411002

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918604040466

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagdamb Fruits & Vegetables posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jagdamb Fruits & Vegetables:

Share