28/03/2021
आमच्याकडे चांगल्या आणि स्वच्छ क्वालिटीचा पिवळा आणि काळा मणुका ( बेदाणा ) मिळेल...
तो पण डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक उत्तम प्रतीचे मनुके थेट आपल्याघरी.
मनुक्याचे फायदे
1)मनुक्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. रोज एक चमचा मनुके खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
2)मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो
3)मनुक्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता असते. त्यामुळेच ताप आल्यावर मनुके खावेत. ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
4)मनुक्यामध्ये बोरॉन नावाचा रासायनिक घटक असतो जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो
5)डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन बऱ्याच मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.
6)दिवसातून दोन वेळा मनुक्यांचे व्यवस्थित चावून सेवन केल्यास ते गळ्यासाठी फायद्याचे असते.
7)मनुका शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो.
काळे मनुके - 350 रु. / प्रति किलो
पिवळे मनुके - 300 रु. / प्रति किलो
होम डिलिवरी मिळेल फक्त पुणे परिसरामध्ये.
आजच आपली ऑर्डर बुक करा.
आपली ऑर्डर बुक करण्यासाठी खलील नंबरवर व्हाट्सएप करा.
नाव. :-
पत्ता . :-
मोबाईल क्रमांक. :-
सतिश व्यवहारे
पांडूरंग चोपडे .
पत्ता :- मु. पो. - शेवाळेवाडी, तालुका - हवेली, जिल्हा - पुणे.
☎ मो.नं- 9881962979/9552703400.
home Safe.
We have good and clean quality yellow and black Raisins ...
He also directs the best quality raisins directly from the farmer to the customer at your home.
The benefits of Raisins
1) Raisins are rich in potassium. Eating one teaspoon of raisins daily with garlic cloves helps in controlling blood pressure.
2) The antioxidants in raisins reduce the amount of free radicals that are harmful to the cells in the body. This protects against cancer
3) Raisins have the ability to inhibit the growth of bacteria. That is why raisins should be eaten when fever occurs. It is beneficial to consume raisins to get rid of fever quickly.
4) Raisins contain a chemical called boron which is useful in relieving joint pain.
5) Beta carotene is beneficial for eye health. Raisins are rich in beta carotene. Therefore, raisins should be consumed for eye health to improve eyesight.
6) Proper bite of raisins twice a day is beneficial for sore throat.
7) Raisins help in limiting the amount of cholesterol in the body which reduces the risk of heart attack.
Black Raisins - Rs.350 / Per kg
Yellow Raisins - Rs. 300 / Per kg
Home delivery is available only in Pune area.
Book your order today.
WhatsApp the following number to book your order.
Name. : -
Address. : -
Mobile number. : -
Satish Vyavahare,
Pandurang Chopade
Address: - At. Po. - Shewalewadi, Taluka - Haveli, District - Pune.
☎ Mo. No. 9881962979/9552703400.
Please Visit page Like &Share
www.facebook.com/Uttamdr0yfruits
home Safe.