Ruchiram - रूचिरं

Ruchiram - रूचिरं Ruchiram
We at Ruchiram provides home made masala made in authentic way.

रुचिरं
र?

02/08/2026
29/07/2026

गुरूपौर्णिमेच्या रूचिरंकडून हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

25/07/2026

जय हरी विठ्ठल 🙏🏻🍃

🌶️ आखाड स्पेशल! 🌊"रुचिरं मसाले" सादर करतात खास मालवणी मसाला – कोकणच्या खाद्यसंस्कृतीचा अस्सल झणझणीत वारसा! 😋🍗 मालवणी चिक...
24/07/2026

🌶️ आखाड स्पेशल! 🌊
"रुचिरं मसाले" सादर करतात खास मालवणी मसाला – कोकणच्या खाद्यसंस्कृतीचा अस्सल झणझणीत वारसा! 😋

🍗 मालवणी चिकन/मटण करी
🐟 कोकणचा मासळीचा रस्सा
🍛 आणि खमंग भात…

या सगळ्यांना मिळतो खास स्वाद रुचिरं मालवणी मसाल्यामुळे!

✨ वैशिष्ट्ये:
✅ पारंपरिक पद्धतीने तयार
✅ अस्सल मालवणी स्वाद
✅ झणझणीत आणि सुगंधी मसाल्यांची जादू
✅ व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांना योग्य

🔥 या आखाडात साजरा करा कोकणचा स्वाद – फक्त रुचिरं मालवणी मसाल्याबरोबर!

250,500 ग्रॅम आणि 1 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध!

📞8892866996
Or
📱https://wa.me/c/918892866996

#रुचिरंमसाले झणझणीतचव MalvaniTadka आखाडस्पेशल

Another batch of Ruchiram (रूचिरं) Upawas Thalipeeth Bhajani & Upawas Premix is all packed and ready to dispatch! 🤗📦Than...
23/07/2026

Another batch of Ruchiram (रूचिरं) Upawas Thalipeeth Bhajani & Upawas Premix is all packed and ready to dispatch! 🤗📦

Thank you for your love and trust in रूचिरं. Every order motivates us to continue delivering authentic homemade taste with uncompromising quality. ❤️

#रूचिरं #उपवासथालीपीठभाजणी #उपवासप्रिमीक्स

🌿🙏 आषाढी एकादशी विशेष ऑफर! 🙏🌿रूचिरंच्या उपवास स्पेशल रेंजसोबत करा उपवास अधिक स्वादिष्ट! 😋🥞 उपवास थालीपीठ मिक्स – ५०० ग्र...
21/07/2026

🌿🙏 आषाढी एकादशी विशेष ऑफर! 🙏🌿

रूचिरंच्या उपवास स्पेशल रेंजसोबत करा उपवास अधिक स्वादिष्ट! 😋

🥞 उपवास थालीपीठ मिक्स – ५०० ग्रॅम
🥣 उपवास प्रिमिक्स – ५०० ग्रॅम

💥 कॉम्बो किंमत फक्त ₹३१०/-

🚚 विशेष सवलतीचे कुरिअर शुल्क

📍 पुण्यामध्ये: फक्त ₹२५/-
📍 पुण्याबाहेर: फक्त ₹४०/-

✨ रूचिरं का निवडाल?

✅ घरगुती पारंपरिक चव
✅ झटपट आणि करायला सोपे
✅ दर्जेदार निवडक साहित्य
✅ उपवासासाठी खास तयार केलेले

🌸 एकादशीच्या उपवासासाठी आजच ऑर्डर करा आणि घरबसल्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्या!

📲 ऑर्डरसाठी आजच WhatsApp करा!
📞 मो.:8892866996
📱https://wa.me/c/918892866996

रूचिरं (Ruchiram)
"परंपरा रूचिरंची खात्री अस्सल चवीची!"

#रूचिरं #उपवास #उपवासथालीपीठ #उपवासमिक्स #उपवासप्रीमिक्स आषाढीएकादशीस्पेशल फराळ फराळीपदार्थ महाराष्ट्रीयनफूड घरगुतीचव TraditionalTaste UpwasSpecial EkadashiSpecial FastingFood FaraliFood MadeInMaharashtra HealthyFasting

19/07/2026

रुचिरंचा मसाले कॉम्बो बॉक्स: पंचस्वादाचा परिपूर्ण आस्वाद! ✨
तुमच्या स्वयंपाकघरासाठी खास भेट!

आता प्रत्येक पदार्थात येईल अस्सल चव आणि सुगंध, कारण आमचा खास तयार केलेला मसाल्यांचा कॉम्बो आहे तुमच्यासाठी!
✅कोल्हापूरी मसाला
✅सोलापूरी काळा मसाला
✅पुणेरी गोडा मसाला
✅मसाले भात मसाला
✅सांबार मिक्स

आता प्रत्येक जेवण होईल अधिक रुचकर! ❤️
🎁 आजच घ्या रुचिरंचा मसाले कॉम्बो बॉक्स आणि आपल्या जेवणाला द्या खास चव!

संपर्क करा :
📞8892866996
📱https://wa.me/c/918892866996

#रुचिरंमसाले #मसालेमॅजिक #फूडलव्हर्स #भारतीयमसाले



17/07/2026

मालवणी मसाला
Back in stock 🔥📦
मग कधी करताय ऑर्डर!

#रूचिरं #मालवणीमसाला

15/07/2026

कोल्हापूरी मसाला
सोलापूरी काळा मसाला
मसाले भात मसाला
Ready to dispatch 🤗
When are you placing your order ! 😊
Order on
8892866996
#रूचिरं #कोल्हापूरीमसाला #सोलापूरीकाळामसाला #मसालेभातमसाला

09/04/2026

Combo box along with other mixed orders dispatched 😊
So when are you ordering!!! 😃
Hurry up, order now !

#रूचिरं

Address

Pune
411058

Telephone

+918892866996

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ruchiram - रूचिरं posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ruchiram - रूचिरं:

Shortcuts

Share

Category