वर्तुळ फार्म

वर्तुळ फार्म 100% naturally grown using SPK (Subhash Palekar Krushi) technique in our "Vartul Farm" since 2014-15.

25/07/2026

ओढ्याच्या बांधावर गावरान चिंचेची वनभिंत...

आज आमच्या वर्तुळ फॉर्म मध्ये विहिरीवर 3HP चा सोलर बसवण्यात आला आहे.
25/03/2026

आज आमच्या वर्तुळ फॉर्म मध्ये विहिरीवर 3HP चा सोलर बसवण्यात आला आहे.

02/03/2026

जांभूळचा मोहोर
वर्तुळ फार्म , माथला, ता जिंतूर जि परभणी (महाराष्ट्र)

20/02/2026

मोसंबी मध्ये हरभरा आंतरपीक सोबतीला गाजर गवत आहेच.

18/02/2026

रंगपुर वर न्यू सेलर मोसंबीचा जाग्यावर डोळा

18/02/2026

जाग्यावरती रंगपुर खुंटावर न्यू सेलर मोसंबीचा डोळा लावणे. सर्व शेतकरी रोपवाटिके मधून रोप आणून लावतात. जाग्यावरती डोळा लावणे हे खूप कष्टाचं काम आहे आणि तितकच ते फायद्याचं पण आहे. हे काम मी खूप मन लावून आणि आनंदाने करत आहे. व्हिडिओ नक्की बघा.
~ मिलिंद काळे - वर्तुळ फार्म

25/01/2026

मोसंबी लागवड व निगा राखणे
वर्तुळ फार्म, गाव माथला, ता जिंतूर, जि परभणी, महाराष्ट्र.

22/11/2025

पेरू ची बाग (२२/११/२०२५)
वर्तुळ फार्म, ता. जिंतूर, जि.परभणी (महाराष्ट्र)

19/09/2025
19/09/2025

Address

Plot#2, Krushnali Apartment, Nav Rajasthan Society, Senapati Bapat Road, Shivaji Nagar,
Pune
411016

Alerts

Be the first to know and let us send you an email when वर्तुळ फार्म posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share