Spoorthy Farmers - online farmers market

  • Home
  • Spoorthy Farmers - online farmers market

Spoorthy Farmers - online farmers market Its all about Farm, Farmers & Food... Engaging in sustainable socially responsible agricultural practices.

Spoorthy Organic Farmers, online store to shop cold pressed organic fresh juice detox and cleanses store, Premium Premix loose leaf organic Tea Shop, Natural, Organic healthy food & groceries direct from Spoorthy organic Farmers brings you 100% plant based, Handcrafted, Caffeine free, premium, authenticate, manually crafted loose leaf organic teas made by using ancient organic Ayurvedic & Medicina

l plant active ingredients by our ayurvedic experts. Spoorthy Teas are Premix with natural plant-based sweetener, wonderful, powerful & versatile tea blends loaded with natural nutrition, medicinal & healing properties. Spoorthy Organic Farmers working tirelessly to develop blends that are true reflections of their names, while being committed to provide you truly authenticate, trusted, naturally & organically grown Tea grown in our own organic farm. We have wide products range with delicious test, natural flavours which help you stay nourished, energized, fit, Strong healthy & feel fresh with all nutrition. Spoorthy Organic wellness Tea’s Collection was created with your health and wellness in mind. Our range of teas suit your individual nutrition needs, aid in a health and pure lifestyle, along with delicious nutrients your body craves. Our Tea's may also help you to flushed out of Toxins from your body, rejuvenate your energies and support, inspire, empower to live health and happy life. You can order online enjoys real natural herbal delicious tea as provided by nature. Sit back and sip a healthy organic tea’s, Simple Delicious!!

महानगर पालिकेच्या होणाऱ्या निवडणुका मध्ये नगरसेवकाची निवड करताना, सध्या निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारा पैकी कोणता उमेद...
14/01/2026

महानगर पालिकेच्या होणाऱ्या निवडणुका मध्ये नगरसेवकाची निवड करताना, सध्या निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारा पैकी कोणता उमेदवार नगरसेवकाने करावयाची कामे करण्यास सक्षम, योग्य आहे, टक्केवारी न घेता, भ्रष्टाचार न करता, प्रामाणिक पने कामे करेल अशी खात्री आणि विश्वास असलेल्या उमेदवाराची जात, धर्म, रंग इ. न पाहता त्या उमेदवाराला स्वतः मतदान करावे आणि इतरांना देखील सांगावे जेणेकरून पुढील ५ वर्ष तुम्हांला खाली नमूद कामासाठी नगरसेवक, महानगर पालिकेचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत.

लाच घेऊन चुकीचा उमेदवार निवडणे सोपे पण पुन्हा पुढच्या निवडणुकी पर्यंत तुमची कामे नाही झाली म्हणून तक्रार करायची नाही.... याउलट सारासार विचार करून, चांगल्या सक्षम, योग्य उमेदवाराची निवड करणे काहीसे अवघड काम परंतू योग्य उमेदवार निवडल्यास पुढील ५ वर्ष खाली नमूद नगरसेवकाने खाली नमूद केलेली, त्यांनी करावयाची कामे होण्याची शक्यता जास्त ... त्यामुळे जरासा अमिषाचा मोह टाळला तर जीवनमान सुखकारक, समाधानी, आनंदी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तुमचा योग्य निर्णय .....तुमची आणि पर्यायाने शहराची, राज्याची, देशाची सुधारणा होणार की अधोगती होणार हे ठरवणार असल्यामुळे मतदानास हलक्यात घेऊ नये... इतकच .....

🔰 नगरसेवकाची मुख्य कामे :

१) नागरिकांच्या समस्या
नागरिकांच्या समस्या सोडवणे —
पाणी, रस्ते, कचरा, गटार, स्ट्रीट लाईट यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित तक्रारी पालिकेकडे मांडणे आणि निराकरण करून घेणे.

२) विकासकामे
विकासकामे करून घेणे —
रस्ते, पाणीपुरवठा, उद्याने, CCTV, खेळाचे मैदान आदी सुविधा योजना करून प्रत्यक्षात आणणे.

३) निधी व बजेट
निधी व बजेटचे व्यवस्थापन —
वॉर्डसाठी बजेट मागणी, कामांसाठी निधी मंजूर करून घेणे आणि योग्य वापर सुनिश्चित करणे.

४) सभा व निर्णय
सभा व निर्णय प्रक्रिया —
महापालिका सभांना उपस्थित राहणे, प्रश्न मांडणे, सूचना देणे आणि मतदान करून निर्णय घेणे.

५) नागरिकांशी संपर्क
नागरिकांशी थेट संवाद —
वॉर्डसभा, दौरे, भेटी घेणे व सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे.

६) मूलभूत सुविधा
मूलभूत सुविधा उपलब्ध करणे —
स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि शहर सौंदर्यीकरण यावर काम करणे.

७) आपत्कालीन मदत
आपत्कालीन परिस्थितीत मदत —
पूर, साथी रोग, दुर्घटना, संकट काळात नागरिकांना तातडीची मदत पुरवणे.

🔰 Main Duties of a Corporator

1) Citizens’ Problems
Solving citizens’ problems —
Addressing complaints related to basic facilities such as water, roads, garbage, drainage and street lights and ensuring proper solutions through the municipal corporation.

2) Development Works
Carrying out development works —
Planning and implementing facilities like roads, water supply, parks, CCTV and playgrounds.

3) Funds & Budget
Management of funds and budget —
Requesting budget for the ward, getting funds approved for projects and ensuring their proper use.

4) Meetings & Decisions
Participation in meetings and decision-making —
Attending municipal meetings, raising issues, giving suggestions and voting to make decisions.

5) Public Communication
Direct communication with citizens —
Holding ward meetings, visiting local areas and informing citizens about government schemes.

6) Basic Facilities
Providing essential services —
Working for cleanliness, health, education, environmental protection and city beautification.

7) Emergency Support
Providing help during emergencies —
Offering immediate assistance to citizens during floods, epidemics, accidents and crisis situations.

साभार:- RTI page..

ही माहिती तुम्हाला कळली का?  सप्टेबर आणि ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातला शेतकरी पुराच्या तडाख्यात कोसळून गेला. मदतनिधीचे...
11/12/2025

ही माहिती तुम्हाला कळली का?

सप्टेबर आणि ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातला शेतकरी पुराच्या तडाख्यात कोसळून गेला. मदतनिधीचे घोंगडे अजूनही अर्धवट भिजत ठेवलेले आहे. केंद्राकडे प्रस्ताव किती रुपयांचा दिला आणि मंजूर किती झाले व त्यातील प्रत्यक्ष शेतकऱ्यांना एकरी किती रुपये मिळाले याचे नेमके स्वरूप अजूनही समोर आलेले नाही. त्या काळातले पुरस्थितीचे प्रलयकारी स्वरूप पाहून अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सढळ हाताने मदत केली होती.

आमचे कॉमन फ्रेंड वैभव कोकट यांनी या विषयाच्या संदर्भात, माहिती अधिकार अंतर्गत एका अर्जाद्वारे महाराष्ट्र सरकारकडून माहिती मागितली. ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा झालेली रक्कम आणि त्यातील शेतकऱ्यांना दिलेली रक्कम यांची आकडेवारी महाराष्ट्र सरकारने दिलीय.

पीएम केअर फंड देखील अशाच प्रकारे माहितीच्या अधिकाराखाली असायला हवा होता! अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायदा हे मोठे अस्त्र जनतेच्या हाती दिले मात्र केंद्र सरकारने ते पुरते बोथट केले. तसे करण्यामागे त्यांचे हेतु चांगलेच असतील अशी मनाची समजूत घातली पाहीजे. त्यांनी केलेय म्हणजे काहीतरी विचार करूनच केले असेल! असो.

राज्यातील महायुती सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात सरकारकडे 106 कोटी 57 लाख 96 हजार तीनशे एकतीस रुपये जमा झाले. सरकारने या निधीतून, ऑक्टोबर महिन्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यास चक्क 75 हजार रुपये दिले!

अबब! किती ही दानशूरता! किती हा दयाभाव! किती हे प्रेम, काय ही आस्था!

जमा झालेल्या रकमेच्या तब्बल 0.007 टक्के रक्कम त्यांनी चक्क नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली आहे! 75 शेतकऱ्यांना प्रत्येकी हजार रुपये दिलेले असतील का!

आणखी किती द्यायचे? एके काळी 007 हा अंक जेम्स बॉन्ड या धाडसी गुप्तहेरासाठी प्रसिद्ध होता, इथे या अंकाने मान खाली घालण्यास भाग पाडलेय कारण तो 007 नसून 0.007 असा आहे !

पूरग्रस्त शेतकरी पाकिस्तानातला तर नक्कीच नव्हता, सरकारच्या वैचारिक धोरणास अनुकूल बाब म्हणजे हे शेतकरी बहुसंख्येने मुस्लिमही नव्हते! असो . तरीही सरकारने खूपच मदत दिलीय असेच म्हटले पाहिजे, नाही का!

ही थट्टा आहे असे कुणाला वाटत असल्यास, त्यांनी आपल्याच तोंडात दोन मारून घ्याव्यात! सरकारच्या या दानशूरतेबद्दल कौतुकाचे दोन शब्द तुम्हाला सुचले असतील, तर संयत शब्दांत व्यक्त होऊ शकता!

- समीर गायकवाड

टीप - मी एका शेतकरी कुटुंबातून आलोय, अशा घटना पाहिल्या की गावाकडचे ते सगळे थकलेले हरलेले श्रमलेले चेहरे समोर येतात आणि धूर्त लबाड राजकारणी लोकांवरचा विश्वास अजूनच ढळू लागतो!

विषय इथेच संपत नाही. या माहितीची अर्धवट बातमी लोकसत्ताने दिलीय. त्या बातमीत, पैसे किती जमा झाले आणि याचिकाकर्त्याने कोणकोणती माहिती मागवली होती हे सर्व समाविष्ट आहे. मात्र अतिशय धूर्तपणे, छद्मीपणे जमा झालेल्या रकमेतील किती पैसे शेतकऱ्यांना दिले हे सांगायचे टाळले आहे. ही पोस्ट लिहिताना लोकसत्तामध्ये अशी बातमी देणारी व्यक्ती समोर असती तर त्याची पूजा नक्कीच खेटराने केली असती!

बातमीमधली मुख्य माहिती लपवून सत्ताधाऱ्यांचे लंगोट चाटणाऱ्या बातम्या छापायच्या असतील तर अशांनी राजा हरिश्चंद्राचा आव आणू नये! बातमीची लिंक कमेंटमध्ये.

श्री समीर गायकवाड

She doesn’t die in the hive... she dies where she lived  among flowers. 🐝🌸As worker bees grow old, their wings fray, the...
31/10/2025

She doesn’t die in the hive... she dies where she lived among flowers. 🐝🌸

As worker bees grow old, their wings fray, their bodies weaken, and their pace begins to slow. But even in their final moments, they serve a greater purpose. Scientists and beekeepers have observed a quiet ritual... when the end nears, bees slip away from their hives to rest on nearby blooms beneath the soft evening light. By dying outside, they protect their colony from disease their final act of devotion. Some even collect one last grain of pollen before their wings give out... a farewell gift to the hive they spent their lives nurturing. It’s nature’s most selfless goodbye.

This moment isn’t just about the end of life it’s about transformation. Every jar of honey, every blooming flower, every piece of fruit carries their legacy of love and labor. The honeybee’s final flight is more than instinct; it’s a symbol of purpose lived fully until the very last breath. They remind us that true love isn’t loud or fleeting... it’s steady, quiet, and giving.

Their story is a gentle lesson for us all that even small lives can leave a lasting impact. Just like the bee, we can choose to live with care, serve with purpose, and leave behind something beautiful. Because love, when given freely, never really ends... it just takes new form.

Scientists created a genetically engineered cow that produces human insulin in its milk:Currently, diabetics rely on ins...
28/12/2024

Scientists created a genetically engineered cow that produces human insulin in its milk:

Currently, diabetics rely on insulin synthesized in bacteria within complex laboratory settings.

The new method harnesses the cow's natural milk-production capabilities as a biological factory for human proinsulin, the precursor to insulin. Surprisingly, the cow's mammary gland even performed the conversion to active insulin.

This proof-of-concept study demonstrated the remarkable potential for transgenic cows to produce massive quantities of insulin. The researchers inserted a segment of human DNA responsible for proinsulin production into cow embryos. The resulting transgenic calf demonstrated the ability to secrete both human proinsulin and insulin in its milk.

A single liter of milk contains enough insulin that could meet the needs for a diabetic patient for several years.

Researchers envision a future where relatively small herds of these special cows could drastically lower insulin production costs and potentially meet global demand.

Unlike current bacterial production methods, this approach wouldn't require sophisticated facilities. While further research and regulatory approvals are needed, the scientists are optimistic. This development could herald a new era of insulin availability, making this life-saving medication a reality for all diabetics, regardless of location or income.

स्फुर्थी ऑरग्यानिक आयुर्वेदिक हर्बल चहा - व्यवसायिक सहयोगी बनून भरघोस नफा कमवण्याची सुवर्ण संधी ......स्फुर्थी ऑरग्यानिक...
29/10/2023

स्फुर्थी ऑरग्यानिक आयुर्वेदिक हर्बल चहा - व्यवसायिक सहयोगी बनून भरघोस नफा कमवण्याची सुवर्ण संधी ......

स्फुर्थी ऑरग्यानिक शेतकऱ्यांनी सद्य स्थितीतील ग्राहकांच्या शाररीक व मानसिक स्वास्थ आणि आरोग्याच्या समस्या गरजा लक्षात घेवून त्या दृष्टीने ग्राहकांना फायदेशीर ठरणारी आयुर्वेदिक हर्बल चहाची उत्पादने, आयुर्वेदीक तज्ञ आणि आहार तज्ञाच्या सल्ल्याने काळजीपूर्वक बनवलेली आहेत. स्फुर्थी ऑरग्यानिक शेतकऱ्यांनी आमच्या स्वतःच्या शेतामध्ये नैसर्गिक पद्धतीने फुले, भाजीपाला, देशी आयुर्वेदिक वनस्पती आणि औषधी वनस्पतीचे लागवड केली असून, यातील उच्च दर्ज्याच्या घटकांची निवड करून त्यापासून आयुर्वेदिक हर्बल चहाची निर्मिती केलेली आहे.

स्फुर्थी ऑरग्यानिक हर्बल चहा हा १००% वनस्पतीजन्य घटकांपासून बनवलेला, पूर्णपणे विषमुक्त, कॅफेन मुक्त, कृत्रिम फ्लेवर व रंग न वापरलेले, कडवटपणा नसलेला, आयुर्वेदिक हर्बल चहा असून चवीला कडू नाही, यामुळे कुटुंबातील सर्वजण स्फुर्थी चहा घेऊन निरोगी, सशक्त, कार्यक्षम आणि आनंदी राहू शकता. स्फुर्थी आयुर्वेदिक हर्बल चहा पिण्यामुळे मिळणाऱ्या लाभांच्या तुलनेने उत्पादनाची किंमत अत्यंत वाजवी आणि योग्य असल्यामुळे स्फुर्थी ऑरग्यानिक आयुर्वेदिक हर्बल चहाची उत्पादने अल्पावधीत ग्राहकांच्या पसंदीस उतरत असून ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी स्फुर्थी ऑरग्यानिक शेतकऱ्यांनी आपली चहाची उत्पादने विक्री, जाहिरात, ग्राहकांना सर्वोत्तम व वेगवान सेवा देण्यासाठी “ स्फुर्थी चहा - व्यवसायिक सहयोगी” नेमणूक करणे आहे.

स्फुर्थी चहा - व्यवसायिक सहयोगी कोण होऊ शकतात ?

तज्ञ - व्यवसायिक सहयोगी :- यामध्ये सर्व डॉक्टर, आहारतज्ञ, (डायटेशन आणि न्युट्रीशनिष्ट), आयुर्वेद तज्ञ

किरकोळ विक्रते - व्यवसायिक सहयोगी :- नैसर्गिक व सेंद्रिय अन्न पदार्थ विक्री करणारी दुकाने, औषधे, स्वास्थ आणि आरोग्यबाबत उत्पादने विक्री करणारी दुकाने, किराणा दुकाने, सुपरमार्केट इ.

ठोक वितरक - वैयक्तिक विक्रते - व्यवसायिक सहयोगी :- नैसर्गिक व सेंद्रिय अन्न पदार्थ विक्री करणारी दुकाने, औषधे, स्वास्थ आणि आरोग्यबाबत उत्पादने विक्री करणारी दुकाने, किराणा दुकाने, सुपरमार्केट इ

स्फुर्थी ऑरग्यानिक आयुर्वेदिक हर्बल चहाचे व्यवसायिक सहयोगी बना आणि मिळवा प्रत्येक उत्पादन विक्रीवर ३०-५० % नफा. लवकरात लवकर संपर्क करा.

Spoorthy Organic Farmer’s are offering you 100% plant based, Caffeine free, manually crafted, Premium, Loose leaf, Ayurv...
29/10/2023

Spoorthy Organic Farmer’s are offering you 100% plant based, Caffeine free, manually crafted, Premium, Loose leaf, Ayurvedic, Herbal Teas made by using our ancient ayurvedic, herbal & medicinal plants, grown naturally & organically in our own organic farm. Our Herbal Tea’s are Treasured for its healthy & wellness-supporting properties and inspired by the ancient holistic healing philosophy of Ayurveda.

Spoorthy Organic Hibiscus Flowers - Beetroot Tea ayurvedic herbal detox tea to Release Stress, Weight loss, Maintain Blo...
27/08/2023

Spoorthy Organic Hibiscus Flowers - Beetroot Tea ayurvedic herbal detox tea to Release Stress, Weight loss, Maintain Blood Pressure Rejuvenates Body and Improves Overall Health

शेतकरी होणे इतके सोपे नसते .....  एकदा खऱ्या शेतकऱ्यांचे जीवन जाणून घ्या.... तुम्ही किती सुखात आहात याची तुम्हाला जाणीव ...
25/08/2023

शेतकरी होणे इतके सोपे नसते ..... एकदा खऱ्या शेतकऱ्यांचे जीवन जाणून घ्या.... तुम्ही किती सुखात आहात याची तुम्हाला जाणीव होईल ......

🌿 Spoorthy Organic Guava Leaf Tea: A Refreshing and Healthy Choice 🌿Did you know that guava leaves are packed with amazi...
17/08/2023

🌿 Spoorthy Organic Guava Leaf Tea: A Refreshing and Healthy Choice 🌿

Did you know that guava leaves are packed with amazing health benefits?

Spoorthy Organic Guava Leaf Tea is the perfect way to enjoy these benefits in a delicious and refreshing cup of tea!

Looking for a healthy and refreshing alternative to your regular cup of tea?

Spoorthy Organic Guava Leaf Tea is the answer you've been searching for!

Reasons to Choose Spoorthy Organic Guava Loose Leaf herbal green Tea

✅ Boost Your Immunity: Guava leaves are rich in antioxidants and vitamin C, which help strengthen your immune system and protect against common illnesses.
✅ Support Digestive Health: This plant-based herbal green tea aids digestion and alleviates digestive problems, making it a great choice after a heavy meal.
✅ Maintain Blood Sugar Levels: Guava leaf tea has been shown to regulate blood sugar levels, making it an excellent choice for those managing diabetes or looking to prevent it.
✅ Relax and Unwind: With its soothing properties, this organic tea helps calm the mind and promotes a sense of relaxation, perfect for unwinding after a long day.
🌿 Packed with Nutrients: Guava leaves are a rich source of essential vitamins, minerals, and antioxidants, providing you with a natural boost of energy and vitality.
💚 Sustainable and Eco-Friendly: By choosing Spoorthy Organic Guava Leaf Tea, you support sustainable farming practices that protect the environment and promote a healthier planet.
🌟 Easy to Prepare: Enjoy the convenience of brewing a cup of goodness in just a few minutes. Simply steep a tea bag in hot water, and you're ready to savor the delightful flavor and aroma.

Join the wellness revolution and indulge in the goodness of Spoorthy Organic Guava Leaf Tea! 🍃

Spoorthy Organic Guava Leaf Tea is made from the finest organic guava leaves, carefully harvested and processed to retain all the natural goodness. 🍃

Try Spoorthy Organic Guava Leaf Tea today and experience the numerous health benefits it has to offer

Order your pack today and start your journey towards a healthier lifestyle!
➡️ https://spoorthyorganic.com/product-details/spoorthy-organic-guava-leaf-tea-plant-based-herbal-green-tea/7eSJgBLEySeJzaOUM00C

🌿 Introducing Spoorthy Organic Liver Detox Tea 🌿🌱 Are you looking for a natural way to cleanse and support your liver? L...
16/08/2023

🌿 Introducing Spoorthy Organic Liver Detox Tea 🌿

🌱 Are you looking for a natural way to cleanse and support your liver? Look no further! Spoorthy Organic Liver Detox Tea is here to help you on your wellness journey. 🍵💚

✅ Made with premium plant-based ingredients, our Ayurvedic herbal liver detox tea is carefully crafted to promote liver health and improve overall well-being. 🌿✨

💚 Why choose Spoorthy Organic Liver Detox Tea?
🌼 Gentle and effective detoxification
🌼 Boosts your metabolism and digestion
🌼 Supports healthy weight loss
🌼 Provides a natural energy boost
🌼 Nourishes your skin for a radiant glow

🌿 Let nature's goodness revitalize your liver and rejuvenate your body. Start your detox journey with Spoorthy Organic Liver Detox Tea now! 🌱🍵💚

🌱 Love your liver, love your life! 🌿 🛒✨

🌟 Ready to give your liver the care it deserves? 🌿🍵💚 Don't wait, order your pack of Spoorthy Organic Liver Detox Tea

👉🛒✨ https://spoorthyorganic.com/product-details/spoorthy-organic-liver-detox-tea-premium-plant-based-ayurvedic-herbal-liver-detox-tea/RZHaWzCBd15T0WhozD0Q

🌟 Experience the power of nature and give your liver the love it deserves with Spoorthy Organic Liver Detox Tea! 🌿🍵💚

स्वातंत्र्यदिनाची सायंकाळ ....
15/08/2023

स्वातंत्र्यदिनाची सायंकाळ ....

Spoorthy organic Premium Premix Loose Leaft Ayurvedic Herbal Green Tea Sampler | 12 Tea Samples | Loose Leaf Tea Bags | ...
12/08/2023

Spoorthy organic Premium Premix Loose Leaft Ayurvedic Herbal Green Tea Sampler | 12 Tea Samples | Loose Leaf Tea Bags | 50 Tea Cups ☕🌿👌

Address


412301

Telephone

+918007452002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spoorthy Farmers - online farmers market posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Spoorthy Farmers - online farmers market:

  • Want your business to be the top-listed Grocery Store?

Share

प्राईड ऑफ फार्मर्स – शेतकऱ्यांचे ऑनलाईन मार्केट

प्राईड ऑफ फार्मर्स – हे शेतकऱ्यांचे ऑनलाईन मार्केट असून या द्वारे ६००+ शेतकरी आपला सेंद्रिय आणि नैसर्गिकरीत्या पद्धतीने पिकवलेला उच्च दर्ज्याचा शेतमाल थेट ग्राहकांना आवश्यक त्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेवून आपला शेतमाल आणि प्रक्रिया केलेलली उत्पादने पुणे आणि मुंबई येथील ग्राहकांना घरपोहोच देण्याची सेवा आणि सुविधा सुरु केलेली आहे.

प्राईड ऑफ फार्मर्स – हे शेतकऱ्यांचे ऑनलाईन मार्केटच्या मदतीने शेतकरी, शेतकरी गट यांनी सेंद्रिय आणि नैसर्गिकरीत्या पद्धतीने पिकवलेली फळे, भाजीपाला, धान्ये, कडधान्ये, डाळी, मसाले, गावाकडच्या चटण्या, लाकडी घाण्याचे तेल, दुध व दुग्धजन्य पदार्थ, मासे, गावरान आणि कडकनाथ अंडी, सर्व प्रकारची फुले अशी सर्व प्रकारची उत्पादने थेट शेतकरी ग्राहकांना विक्री करणार आहोत.

प्राईड ऑफ फार्मर्स – हे शेतकऱ्यांचे ऑनलाईन मार्केटचा खूप मोठा फायदा ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या या शेतकरी आणि ग्राहक यांच्या हिताच्या उपक्रमास सहकार्य करावे.

प्राईड ऑफ फार्मर्स – हे शेतकऱ्यांचे ऑनलाईन मार्केटवरती आपण प्रातिनिधिक स्वरुपात काही शेतकरी बास्केट्स बनवल्या आहेत. यामध्ये