27/03/2026
✨ आपल्या नाश्त्याच्या मेजवानीला एक नवा स्वाद मिळणार आहे! 🍲✨
🎉 भव्य शुभारंभ सोहळा 🎉
“कांदे पोहे आणि बरंच काही…” आता येत आहे किवळे, पुणे येथे आपल्या सेवेत!
20 पेक्षा अधिक खमंग पोहे प्रकारांची मेजवानी… आणि उद्घाटनाच्या दिवशी खास तुमच्यासाठी👇
👉 शुभारंभानंतर मोफत पोहे! 😍
📅 दिनांक: शनिवार, 28 मार्च 2026
⏰ वेळ: सायं. 6:30 वाजता
📍 स्थळ: शॉप नं. A 03, के विले सोसायटी, Sr No- 67/1, किवळे, पुणे - 412101
🎤 सूत्रसंचालन: मा. प्रा. श्री. मनमोहनदास खुडे (महाराष्ट्र राज्याचे निवेदक वक्ते)
🙏 निमंत्रक:
श्री. अमोल माणिक मोहिते
सौ. कोमल अमोल मोहिते
💫 विशेष आभार:
मा. श्री. विनायक पकाले
(फाउंडर आणि डायरेक्टर: कांदे पोहे आणि बरंच काही)
टीम: कांदे पोहे आणि बरंच काही
👉 चला तर मग…
आपल्या कुटुंबासोबत या आणि अनुभव घ्या महाराष्ट्राच्या पारंपरिक चवीचा आधुनिक ट्विस्ट!
💛 “एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल!”