26/08/2020
#मराठी_पाऊल_पडते_पुढे....
सर्वांना आनंदवार्ता
जाहिर करन्यास अतिशय आनंद होत आहे की #सुमन ग्रुप* ऑनलाईन बिजनेसमध्ये प्रदार्पन करत आहे आणि लवकरच घेऊन येत आहे
"Suman Traders"
"ऑनलाइन ग्रॉसरी" जिथे तुंम्ही गृहउपयोगी वस्तु (किराना,सेंद्रीय खाद्यान्न,कॉसमेटीक,व ईतर ब्रँडेड उत्पादने) खरेदी करु शकता ते पण अगदी माफक दरात आणि घरबसल्या, तेंव्हा त्वरा करा व संपर्क करुन नोंदनी करा त्वरीत प्रिलॉन्चिंग रजिस्टर करुन मिळवा स्पेशल लाईफटाईम डिस्काउंट .. व मोफत फ्रि होम डिलेव्हरी सेवा...आणि बरेच काही..
हि ऑफर अगोदर नाव नोंदनी करनारे मर्यादित ग्राहकांसाठी असेल...
तसेच
आमची अँप गुग्गल प्ले स्टोर मध्ये लवकरच उपलब्ध होईल "suman traders" टाईप करुन डाऊन लोड करु शकता..
टिप: - होनारया उत्पन्नातुन 15% रक्कम समाजातील गोर गरीब दिन दुबळ्या लोकांच्या सहाय्यतेसाठी खर्च केली जानार आहे...
अधिक माहीती साठी संपर्क करा
सुमन ग्रुप ऑफ कंपनीज पुणे
8888431157
02026890039
धन्यवाद...
आपनास आवडल्यास जरुर शेअर