विघ्नहर सुपर मार्केट आळेफाटा

  • Home
  • India
  • Pune
  • विघ्नहर सुपर मार्केट आळेफाटा

विघ्नहर सुपर मार्केट आळेफाटा Vighnahar Super Market Is Your One-Stop Solution for all the Daily Needs.

🚩 ६ जून शिवराज्याभिषेक सोहळा 🚩हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासातील अभिमानाचा दिवस!छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमा...
06/06/2026

🚩 ६ जून शिवराज्याभिषेक सोहळा 🚩

हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासातील अभिमानाचा दिवस!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा. 🙏🔥

वसुंधरेचे संवर्धन करुया,समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करूया!जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
05/06/2026

वसुंधरेचे संवर्धन करुया,
समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करूया!

जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

13/05/2026

🏆 जुन्नर तालुक्यातील नं. 1
🛒 विघ्नहर सुपर मार्केट
🎉 8 वा वर्धापन दिन 🎉

📅 13 मे

🙏 आजवरच्या उदंड प्रतिसादाबद्दल आमच्या समस्त ग्राहकांचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार.

🤝 असेच सर्वांचे सहकार्य पुढील प्रवासातही लाभत राहो, हीच अपेक्षा. ❤️


✨ व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व 👩‍👧‍👦🌷मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌷
10/05/2026

✨ व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व 👩‍👧‍👦

🌷मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌷

🙏🌺 अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏
05/05/2026

🙏🌺 अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏

🌼 साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा एक शुभ मुहूर्त.✨ अक्षय तृतीया निमित्ताने आपल्या जीवनात अक्षय सुख, समृद...
18/04/2026

🌼 साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा एक शुभ मुहूर्त.

✨ अक्षय तृतीया निमित्ताने आपल्या जीवनात अक्षय सुख, समृद्धी, यश, धन, कीर्ती लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना!

🙏 अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा! 🌸

🛍️ जुन्नर तालुक्यातील नं.१ विघ्नहर सुपरमार्केट🎨 Vighnahar Supar Market, Alephata💥 सर्व कंपनी वस्तूंवर : कमीत कमी 5% OFF🎁...
17/04/2026

🛍️ जुन्नर तालुक्यातील नं.१ विघ्नहर सुपरमार्केट

🎨 Vighnahar Supar Market, Alephata

💥 सर्व कंपनी वस्तूंवर : कमीत कमी 5% OFF
🎁 अनेक कंपनी वस्तूंवर BUY1 GET1 FREE
🎀 किराणा खरेदीवर आकर्षक भेटवस्तू

🚚 मोफत घरपोहोच किराणा मिळवा
⚠️ सर्व ऑफर्स तेल, तूप, साखर व ठोक किराणा सोडून
📦 सर्व ऑफर्स स्टॉक असेपर्यंत मर्यादित

👉 आजचं भेट द्या विघ्नहर सुपर मार्केट ला..! 🏬

📍 पत्ता: कॅनल जवळ, नाशिक रोड, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे

Hashtags:

🕌✨ रमज़ान ईद निमित्त ✨🕌सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!🌙 ईद मुबारक! 🌙
21/03/2026

🕌✨ रमज़ान ईद निमित्त ✨🕌
सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

🌙 ईद मुबारक! 🌙

Address

Near Canal, Nashik Road, Aalephata, Tal. Junnar
Pune
412411

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918600959559

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विघ्नहर सुपर मार्केट आळेफाटा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to विघ्नहर सुपर मार्केट आळेफाटा:

Share

Category