15/07/2025
➡️ गॅसेस, अपचन — आजच्या जीवनशैलीतील एक मुख्य समस्या!
↪️ याचे कारण - बाहेरचे खाणे, ताणतणाव, अवेळी झोप , १० ते १२ तास लॅपटॉप समोर बसल्याने कमीतकमी हालचाल .
▶️ तुमचे पण पोट सतत बिघडतंय का?
❇ यावरचा रामबाण उपाय म्हणजे 𝐌𝐚𝐧𝐠𝐨𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐁𝐚𝐫𝐚𝐜𝐡 𝐊𝐚𝐡𝐢 वर उपलब्ध असलेला पाचक रस (Digestive Syrup )
🔸मुख्य घटक:
आवळा रस, लिंबाचा रस, आल्याचा रस, खडे मीठ, काळे मीठ, हिंग
✅ नैसर्गिक, चविष्ट आणि झटकन आराम देणारा उपाय!
💥 मग आजच ऑर्डर करा कोकणातील फेमस असा पाचक रस 😊
✅ या पाचक रसासोबत तुम्ही कोकणाचे इतर पदार्थ सुद्धा आमच्या वेबसाईट वरून ऑर्डर करू शकता
🛒 वेबसाईट ऑर्डरसाठी: 🔗 https://mangoesandbarachkahi.com/.../pachak-ras.../
➡ तुम्ही तुमची ऑर्डर 𝟖𝟏𝟔𝟗𝟏 𝟎𝟐𝟕𝟎𝟗 या क्रमांकावर
WhatsApp देखील करू शकता
🥭🌴 Mangoes and Barach Kahi (MABK) – Experience the Taste, Culture & Soul of Konkan ✨💚
#पाचक_रस