MH Agro Fresh

MH Agro Fresh MH Agro Fresh is a one-stop shop for organic fruits & vegetables, grains, dairy products, dry fruits and spices.

26/01/2025

जय जवान, जय किसान, जय संविधान! 🇮🇳

This Republic Day, let's honour the strength of our soldiers,🪖 the dedication of our farmers,🌾 and the power of our Constitution .📜

Swipe through to celebrate the essence of our republic!✨

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

संकष्टि निमित्त उपवासाचे सर्व पदार्थ आता फक्त MH Agro Fresh वर! ✨🌙🥥 ताजे नारळ🌾 साबुदाणा🍬 गूळ🍏 फळं 🥦 भाज्या🥣 उपवासाचा चिव...
17/01/2025

संकष्टि निमित्त उपवासाचे सर्व पदार्थ आता फक्त MH Agro Fresh वर! ✨🌙

🥥 ताजे नारळ
🌾 साबुदाणा
🍬 गूळ
🍏 फळं
🥦 भाज्या
🥣 उपवासाचा चिवडा

सर्व काही एका ठिकाणी उपलब्ध!

📞 ऑर्डर करा एका क्लिकवर आणि मिळवा फ्री होम डिलिव्हरी 🚚 (नांदेड सिटी परिसरात).

🌟 तुमच्या उपवासाला बनवा सोयीस्कर आणि चविष्ट – MH Agro Fresh बरोबर! 🥗

👉 तुम्ही कोणता पदार्थ निवडणार?

कमेंट करून सांगा! 😊

ऑर्गेनिक पद्धतीने पिकवलेल्या भाज्या व फळे वाढवतात आयुष्याचा गोडवा… 🥦🍎 🍯🌾यंदाच्या मकर संक्रांतीला MH Agro Fresh सोबत उत्त...
14/01/2025

ऑर्गेनिक पद्धतीने पिकवलेल्या भाज्या व फळे वाढवतात आयुष्याचा गोडवा… 🥦🍎 🍯🌾

यंदाच्या मकर संक्रांतीला MH Agro Fresh सोबत उत्तरायण करूया आरोग्यदायी जीवनाच्या दिशेने! 🪁💚

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟🎊
🪁✨

भोगी म्हणजे नवीन हंगामाच्या सुरुवातीचं आणि भरगच्च पदार्थांनी भरलेल्या सणाचं प्रतीक! 🌾🍲✨या दिवशी बाजरीची भाकरी, गुळपोळी, ...
13/01/2025

भोगी म्हणजे नवीन हंगामाच्या सुरुवातीचं आणि भरगच्च पदार्थांनी भरलेल्या सणाचं प्रतीक! 🌾🍲✨

या दिवशी बाजरीची भाकरी, गुळपोळी, भोगीची भाजी यांचा सुगंध घरभर दरवळतो. 🫓🍯🥦

पण सणाच्या धावपळीत ताजी, चवदार आणि दर्जेदार भाज्या मिळवणं थोडं कठीण जातं ना? 🤔

MH Agro Fresh तुमच्यासाठी आणत आहे सगळ्या भाजीपाला खरेदीचं सोप्पं आणि विश्वसनीय समाधान – फक्त एका क्लिकवर!📱🛒

तुमच्या भोगीची खास तयारी करा, ताज्या भाज्यांसह – आणि तेही नांदेड सिटी जवळ फ्री होम डिलिव्हरी सह! 🚛💨

MH Agro Fresh सोबत ताजी सुरुवात करा:

✔️ दर्जेदार ताज्या भाज्या 🥬🍅
✔️ सोपं ऑर्डरिंग ✅
✔️ नांदेड सिटी जवळ फ्री होम डिलिव्हरी 🏠🎁

या भोगीला MH Agro Fresh सोबत साजरी करा आणि उत्सवाला ताजेपणाची जोड द्या! 🌟✨

👇आजच ऑर्डर करा आणि भोगीचा आनंद घ्या!

सुट्टीच्या दिवशी ट्रॅफिकचा त्रास नकोय?🚦नांदेडसिटी रहिवाशांसाठी खास ऑफर!🚨🧑🏻‍🌾ताजी, ऑर्गेनिक फळं आणि भाज्या आता घरपोच, तेह...
12/01/2025

सुट्टीच्या दिवशी ट्रॅफिकचा त्रास नकोय?🚦

नांदेडसिटी रहिवाशांसाठी खास ऑफर!🚨

🧑🏻‍🌾ताजी, ऑर्गेनिक फळं आणि भाज्या आता घरपोच, तेही अगदी मोफत!🥦🍓

🥕 100% नॅचरल, 100% ताजी, आणि डिलिव्हरी चार्ज एकदम फ्री!🚛

⏱️ ऑफर थोड्याच काळासाठी मर्यादित– आत्ता ऑर्डर करा!🛒

🌐visit us at www.mhagrofresh.com

MH Agro Fresh च्या होम डिलिव्हरीसह तुमचा वीकेंड आणखी सोप्पा आणि ताजा बनवा! 📱आता तुमच्या आवडीची ताजी ऑर्गेनिक फळं 🍎, भाज्...
11/01/2025

MH Agro Fresh च्या होम डिलिव्हरीसह तुमचा वीकेंड आणखी सोप्पा आणि ताजा बनवा! 📱

आता तुमच्या आवडीची ताजी ऑर्गेनिक फळं 🍎, भाज्या 🥦, आणि किराणा सामान 🛒 आरामात घरपोच मिळवा.🏡

शेतीतून थेट तुमच्या किचनपर्यंत येणाऱ्या ताजेपणाचा अनुभव म्हणजे MH Agro Fresh!🌿✨

👉 एक क्लिक करा आणि वीकेंडला ताजेपणाचा स्वादिष्ट अनुभव घ्या! 😋
📍 नांदेड सिटी परिसरात फ्री होम डिलिव्हरी 🚚
🌐 ऑर्डर करण्यासाठी भेट द्या: www.mhagrofresh.com

ऑर्डर करा आणि ताजं, चवदार खाद्यपदार्थांचा आनंद घ्या! 🥗🍞

तुमची भारी पिशव्या उचलण्याची जबाबदारी आम्ही घेतली!MHagroFresh सोबत ताज्या फळांचे आणि भाज्यांची घरपोच डिलिव्हरी . आता रोज...
10/01/2025

तुमची भारी पिशव्या उचलण्याची जबाबदारी आम्ही घेतली!
MHagroFresh सोबत ताज्या फळांचे आणि भाज्यांची घरपोच डिलिव्हरी .
आता रोजची खरेदी अगदी अरामदायी. 🍅

mhagrofresh.com वरून तुमचे घरघुती सामान मागवा आणि डिलिव्हरी पूर्ण फ्री !

ट्राफिक आणि गर्दीची काळजी सोडा, तुमच्या किराणा खरेदीची जबाबदारी आम्ही घेतली! 🍎🥦नांदेड सिटी पुणेमध्ये MHagroFresh सोबत ता...
04/01/2025

ट्राफिक आणि गर्दीची काळजी सोडा, तुमच्या किराणा खरेदीची जबाबदारी आम्ही घेतली! 🍎🥦

नांदेड सिटी पुणेमध्ये MHagroFresh सोबत ताजी फळे, भाज्या आणि किराणा माल तुमच्या दारापर्यंत वेळेत पोहोचतो.
तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घ्या, बाकी आम्ही बघतो! 🛒✨

Address

Ground Floor, Apple Regency, Opp. Nanded City Main Gate
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH Agro Fresh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share