06/06/2026
🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेला मानाचा मुजरा! 🙏🧡
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पावन निमित्ताने सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा! ✨
जसे स्वराज्याची चव प्रत्येक मावळ्याच्या मनात होती, तसेच प्रत्येक जेवणात अस्सल चव आणि गुणवत्ता देण्याचे वचन – RKS Masala कडून! 🌶️🍛
🚩 जय भवानी, जय शिवाजी! 🚩
आपला प्रत्येक सण, प्रत्येक जेवण आणि प्रत्येक क्षण स्वादाने भरून जावो! ❤️