07/03/2026
सेंद्रिय काळी कुसळ तांदूळ,सेंद्रिय नाचणी,डाळी आणि बरंच काही..हे सगळं मिळतंय आपल्या साताऱ्यात, पोलीस परेड मैदान येथे भरलेल्या पौष्टिक तृणधान्य महोत्सवात
प्रदर्शन फक्त तीनच दिवस दिनांक ७,८आणि ९ मार्च २०२६.ऑनलाईन बुकींग संपर्क-8605947730/9529439745