YMB Shetkari

YMB Shetkari ‎Follow the 🌰🌽👳‍♀️ शेतकरी राजा 👳‍♀️🌽🌰 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbAy2vHDJ6H0jjrkbt0d

23/05/2026

*🔴कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला*🔴
*दिनांक :-23/05/2026*
👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
*मुख्य आवार येवला*
गावरान कांदा - 115 - 1290 - 800 मका - 1465 - 2142 - 2050
सोयाबीन - 6575 - 7256 - 7000
गहू - 2200 - 2468 - 2375
बाजरी - 1711 - 1750 - 1725
हरभरा - 4800 - 5322 - 4901
तुर - 5000 - 6650 - 6500

कांदा आवक अंदाजे 6000 क्विंटल
*उपबाजार अंदरसुल*
गावरान कांदा - 200 - 1014 - 750
*खरेदी विक्री केंद्र डोंगरगांव*
आठवडे बाजार निमित्त लिलाव बंद.

*आपले*
*श्री. वसंतराव पवार* , सभापती
*श्री. रतन बोरनारे* , उपसभापती
*श्री. के. आर. व्यापारे* , सचिव
*कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला*

*🔴कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला*🔴*दिनांक :-22/05/2026*👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल                       (किमान-कमाल...
22/05/2026

*🔴कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला*🔴
*दिनांक :-22/05/2026*
👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
*मुख्य आवार येवला*
गावरान कांदा - 109 - 1191 - 800 मका - 1750 - 2162 - 2000
सोयाबीन - 2000 - 7200 - 6851
गहू - 2353 - 2400 - 2380
बाजरी - 1701 - 1751 - 1701
हरभरा - 4964 - 6501 - 5231

कांदा आवक अंदाजे 5000 क्विंटल
*उपबाजार अंदरसुल*
गावरान कांदा - 200 - 1030 - 775
*खरेदी विक्री केंद्र डोंगरगांव*
गावरान कांदा - 100 - 1170 - 851

*आपले*
*श्री. वसंतराव पवार* , सभापती
*श्री. रतन बोरनारे* , उपसभापती
*श्री. के. आर. व्यापारे* , सचिव
*कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला*

.                        *श्री**🌾कृषि उत्पन्न बाजार समिती येवला🌾*      *🔴खरेदी विक्री केंद्र डोंगरगाव*🔴*दिनांक :-‌‌२०/५/...
20/05/2026

. *श्री*
*🌾कृषि उत्पन्न बाजार समिती येवला🌾*
*🔴खरेदी विक्री केंद्र डोंगरगाव*🔴
*दिनांक :-‌‌२०/५/२०२६*
*वार. बुधवार*

*सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की गुरुवार दिनांक २१/५/२०२६ रोजी व्यापारी अर्जावरुन कांदा मका व भूसार धान्य लिलाव बंद राहील याची संबंधितांनी नोंद घ्यावी.*

*शुक़वार दिनांक २२/५/२०२६ पासून नियमित लिलाव चालू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

*आपले*
श्री वसंतराव पवार *सभापती*
श्री रतन बोरनारे *उपसभापती,*
श्री. के. आर. व्यापारे,*सचिव*
*कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला*

घरगुती तयार केलेले खात्रीशीर पावसाळी स्पेशल ऐलोरा चायना किंग लाल व पुना फूरसुंगी उन्हाळी 🧅कांदा बियाणे मिळेल🧅Msg me
13/05/2026

घरगुती तयार केलेले खात्रीशीर पावसाळी स्पेशल ऐलोरा चायना किंग लाल व पुना फूरसुंगी उन्हाळी 🧅कांदा बियाणे मिळेल🧅
Msg me

08/05/2026

*🔴कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला*🔴
*दिनांक :-08/05/2026*
👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
*मुख्य आवार येवला*
गावरान कांदा - 100 - 1111 - 800 मका - 1480 - 2025 - 1941
सोयाबीन - 6330 - 6330 - 6330
गहू - 2351 - 2399 - 2390
बाजरी - 1700 - 1800 - 1735
हरभरा - 4900 - 5101 - 5000

कांदा आवक अंदाजे 12000 क्विंटल
*उपबाजार अंदरसुल*
गावरान कांदा - 200 - 1127 - 825

*आपले*
*श्री. वसंतराव पवार* , सभापती
*श्री. रतन बोरनारे* , उपसभापती
*श्री. के. आर. व्यापारे* , सचिव
*कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला*

05/05/2026

. *श्री*
*🌾कृषि उत्पन्न बाजार समिती येवला🌾*
*🔴खरेदी विक्री केंद्र डोंगरगाव*🔴
*दिनांक :-‌‌ ५/५/२०२६*
*वार . मंगळवार*

👇 *बाजारभाव रूपये प्रति क्विंटल*
(*किमान-कमाल-सर्वसाधारण*)
*कांदा - १५० - १०१९ - ८५०*
*नग - ५५*
*मका - १९५१ - २०२४ - २०११*
*नग - ११*



*टिप – सकाळ सत्रातील लिलाव ठीक १०:३० वाजता व दुपार सत्रातील लिलाव हा ४:०० वाजता होईल. लिलाव संपल्या नंतर आलेल्या वाहनांचा लिलाव होणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.*

*आपले*
श्री वसंतराव पवार *सभापती*
श्री रतन बोरनारे *उपसभापती,*
श्री. के. आर. व्यापारे,*सचिव*
*कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला*

Address

Advance Pesticides Nashik
Rahuri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YMB Shetkari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category