कृषिमित्र विश्वास शेतकऱ्यांचा

  • Home
  • India
  • Ratnagiri
  • कृषिमित्र विश्वास शेतकऱ्यांचा

कृषिमित्र विश्वास शेतकऱ्यांचा शेती बघून नाही तर शिकून केली पाहिजे ,न?

Address

Ratnagiri
Ratnagiri
415612

Telephone

+917719931200

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कृषिमित्र विश्वास शेतकऱ्यांचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कृषिमित्र विश्वास शेतकऱ्यांचा:

Share

Category

कृषी मित्र – विश्वास शेतकऱ्याचा

रत्नागिरी मध्ये कृषी मित्र – विश्वास शेतकऱ्याचा या नावाने शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम १८ मार्अ २०१८ रोजी अतिशय उत्तम दालन सुरु झाले आहे. या मध्ये शेतकऱ्यासाठी लागणाऱ्या औजारांची उपलब्धता भरपूर आहे. कोकणात प्रामुख्याने भातशेती केली जाते, त्यासाठी कोकणातील शेतकरी खूप मेहनत घेत आहे पण याच मेहनतीला आधुनिकीकरणाची जोड मिळाली तर खऱ्या अर्थाने कोकणातील शेतकरी संपन्न होईल. यासाठी कृषीमित्र घेऊन आले आहे अतिशय उत्तम दर्जाचे पॉवर विडर.

भातशेती साठी हा पॉवर विडर उपयोगी आहेच पण बागायतदारांसाठी उत्तम वरदान ठरला आहे. भातशेतीसाठी चिखळणी करणे, मशागत करणे यासाठी याचा उपयोग होतो, त्याच प्रकारे भाजीपाला व बागायतदारांना सुद्धा सरी करणे, फवारणी करणे अश्या कामा करिता याचा उपयोग होतो तसेच विहिरीतून 25 ते 30 फुटांपर्यंत पाणी उपसा करण्यासाठी फार उपयोगी आहे. या पॉवर विडर ला अश्या प्रकारे अनेक छोटी उपकरणे लावली तर हा पॉवर विडर विविध कामासाठी वापरता येतो.

शासनाची सबसिडी उपलब्ध:- कृषीमित्र च्या पॉवर विडर ला शासनाकडून सबसिडी उपलब्ध असल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यानी या पॉवर विडर ला पहिली पसंती दाखले आहे.

बँके तर्फे अर्थसहाय्य:- कृषीमित्र च्या पॉवर विडर ला SBI कडून कर्ज उपलब्ध आहे त्याच बरोबर आता RDCC बँकेने सुद्धा कृषीमित्र च्या पॉवर विडर ला कर्ज मंजूर केले आहे. RDCC मधून साधारणतः 75 टक्के कर्ज उपलब्ध आहे.