28/05/2026
आपल्या सर्वांच्या आग्रह खातीर... 🥳
ग्राहकांची सोय हीच आमची प्राथमिकता!
म्हणूनच BD Mart ने आपली वेळ वाढवली आहे. आता घाईघाईत खरेदी करण्याची गरज नाही.
🛍️ सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहोत.
पत्ता लक्षात ठेवा: जुना सावदा रोड, रावेर. 📍