Bhoomi Gold Farm

Bhoomi Gold Farm Bhoomi Gold Farm is A Farmer Produce Company established by Farmers to deliver safe, fresh, deliciou

भूमी गोल्ड फार्म ही एक शेतकरी कंपनी आहे.
सर्व शेतकरी सभासद असलेली ॲग्री प्रोड्युसर कंपनी असून वेगवेगळ्या तरुण प्रयोगशील व अनुभवी शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला सेंद्रिय, विषमुक्त माल निवडून, पॅकिंग करून थेट ग्राहकांपर्यंत पोहचविते.

'शेतकरी ते थेट ग्राहक' या संकल्पनेवर कंपनी काम करते. यामुळे वितरण प्रणालीतील सर्व साखळी कमी होऊन कंपनी मार्फत थेट ग्राहकांना ताजा, (फळे, भाजीपाला गावरान धान्य, सेंद्रिय उ

त्पादन, तूप इ.) उत्तम दर्जाचा शेतीमाल मिळतो. तोही बाजारभावापेक्षा कमी किमतीत..

कोविड - १९ च्या महामारी काळामध्ये, ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अतिशय सुरक्षित व सर्व काळजी घेऊन हायजेनिक पद्धतीने कमी हाताळलेला (निर्जंतुकीकरण केलेला) शेतीमाल पुरविला जातो.

Address

Survey No. 125/8, At Post Gunjalwadi
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhoomi Gold Farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhoomi Gold Farm:

Share