राधाई मिसळ - Radhai Misal

राधाई मिसळ - Radhai Misal "राधाई मिसळ" नंदनवनाच्या आमच्या छोट्याशा स्लाइसमध्ये एक वळण घेऊन परंपरेच्या साराचा आस्वाद घ्या.

02/11/2023
19/07/2023

#मिसळ #राधाई

नमस्कार मिसळ प्रेमीनो,खास आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत " पौष्टीक व झणझणीत राधाई मिसळ ". कुरकुरीत पापड,ताजे थंडगार दही ...
04/06/2023

नमस्कार मिसळ प्रेमीनो,
खास आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत " पौष्टीक व झणझणीत राधाई मिसळ ". कुरकुरीत पापड,ताजे थंडगार दही आणि ताक तसेच कांदा ते चवदार लिंबू आणि सोबत गोड गुलाबजाम यांचा समावेश आमच्या राधाई मिसळ थाळी मध्ये तुम्हाला अनुभवायला भेटेल. ते ही कमी दरात. आहो तुमच्या कडून दुप्पट पैसे घ्यायला आमची फ्रँचायझी थोडीच आहे.

आमच्या मिसळीची वैशिष्ट्ये:
खमंग, झणझणीत, स्वादिष्ट, तर्रीदार



📌 हा आमचा पत्ता:
कोळसे कृषी सेवा केंद्रा समोर,
सांगली- इस्लामपूर रोड, तुंग, आष्टा - ४१६३०१

📞 संपर्क : ९०४९१०५३३७
`💬 Click to Connect on WhatsApp : 090491 05337

Address

Sangli Islampur Road, Tung, Ashta/(Opp Kolase Krushi Seva Kendra)
Sangli
416301

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 9pm

Telephone

+918999339696

Alerts

Be the first to know and let us send you an email when राधाई मिसळ - Radhai Misal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to राधाई मिसळ - Radhai Misal:

Share