Google sakhi special group

Google sakhi special group meri health meri jimmedari

03/06/2024

मला छान मराठी बोलणाऱ्या महिला पाहिजे आहे आठवड्याला पगार मिळेल संपर्क दिपाली कडव
8766874904

*"ती"* च्या साठी खास💃😊प्रत्येक स्त्री च्या आयुष्यात *तिचे*  अनन्यसाधारण  महत्त्व असते. *ती* आली तर तिला खूप त्रास सहन कर...
04/04/2024

*"ती"* च्या साठी खास💃😊

प्रत्येक स्त्री च्या आयुष्यात *तिचे* अनन्यसाधारण महत्त्व असते. *ती* आली तर तिला खूप त्रास सहन करावा लागतो जो एव्हाना तिला सवयीचा झालेला असतो. *ती* वेळेत नाही आली किंवा अनियमित असेल तर स्त्री ला अजूनच मानसिक ताण येतो. जो ती कुणाला सांगू शकत नाही. त्यामुळे तिची खूप चिडचिड होते. पण असे असूनही स्त्री तिची वाट बघत असते. तिच्या मुळे दर महिन्याला तिला शारीरिक/मानसिक त्रास होत असतो तरीही प्रत्येक महिन्यात तिची वाट पाहणे सुरूच असते. कारण *ती* नियमित असेल तर बऱ्याच प्रमाणात स्त्रीचे आरोग्य नीट राहण्यास मदत होते.
अशी *ती* म्हणजे दर महिन्यात येणारी *मासिक पाळी*
🧚‍♂️ मासिक पाळी बद्दल तुम्ही जागरूक आहात का?
🧚‍♂️मासिक पाळीत घ्यावयाची काळजी तुम्ही घेताय का?
🧚‍♂️मासिक पाळी सुरक्षित असावी म्हणून योग्य ते साधन वापरत आहात का?
🧚‍♂️मासिक पाळीत दरम्यान होणारे त्रास याकडे तुम्ही दुर्लक्ष करत नाही ना?
🧚‍♂️मासिक पाळी दरम्यान वापरत असलेले sanitary napkins विघटन होणारे आहेत ना? त्यापासून तुम्हाला काही त्रास जाणवतो का?
(ओलावा, खाज, पुरळ इ.)
🧚‍♂️कळत नकळत तुम्ही वापरलेले Sanitary Napkins चे विघटन न झाल्यामुळे आपण कचऱ्याचे ढीग तर निर्माण करत नाही ना?

या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी 8766874904 WhatsApp/call करा

31/03/2024

HHI म्हणजे happy health India चे रिझल्ट पहा 👌👌 8766874904 तुम्हाला फायदा होणार आहे ......

28/03/2024

🙏🏻 *आजकाल महिलांनी हिरीरीने व्यवसाय करायला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. व्यवसाय करत करत आपण थोड्याफार प्रमाणात सामाजिक कार्यात रस दर्शविला पाहिजे तुमच्या माध्यमातून अनेक महिलांना घरी बसून रोजगाराची संधी मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक फर्मच नांव तुमच्या जवळच्या सोसायटीमध्ये , कॉलनी मध्ये, गावामध्ये सर्वांना माहिती व्हायला पाहिजे. सोसायटीमधील लोकांना लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू अथवा युटिलिटी लोकांनी तुमच्याकडूनच खरेदी करायला पाहिजेत.**

-🏆- *गुगल सखी ग्रुप महाराष्ट्र* 🏆8766874904

तुम्हाला पण माझ्या सारखे तुमच्या सिटीतून सिटी प्रमुख होयचे आहे मग मला फोन करा 8766874904 👌👌
22/03/2024

तुम्हाला पण माझ्या सारखे तुमच्या सिटीतून सिटी प्रमुख होयचे आहे मग मला फोन करा 8766874904 👌👌

गोगलसखी च्या प्रोजक्ट 1 मधून इन्कम घेयची  का मग मला फोन करा8766874904
29/02/2024

गोगलसखी च्या प्रोजक्ट 1 मधून इन्कम घेयची का मग मला फोन करा
8766874904

Dipali kadav 8766874904 call kara
21/02/2024

Dipali kadav
8766874904 call kara

Address

Chafal Tal Patan Dist Satara
Satara
415520

Alerts

Be the first to know and let us send you an email when Google sakhi special group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Google sakhi special group:

Share

Category