मोदी'ज् नारायण पेढेवाले

  • Home
  • India
  • Satara
  • मोदी'ज् नारायण पेढेवाले

मोदी'ज् नारायण पेढेवाले उत्पादक सातारी कंदी पेढा, रातराणी बर्फी आंबा बर्फी आणि इतर नमकीन्स संपूर्ण भारतभर घरपोच सेवा उपलब्ध

कयानी बेकरी पुणे यांचे केक -पिढ्यांपिढ्यांची मने जिंकून देणारा .. प्रेम आणि खास कौशल्याने तयार केलेला खास मावा केक .. स्...
16/05/2026

कयानी बेकरी पुणे यांचे केक -

पिढ्यांपिढ्यांची मने जिंकून देणारा .. प्रेम आणि खास कौशल्याने तयार केलेला खास मावा केक .. स्वर्गीय अलौकिक चव..

संतुलित गोडवा .. पोत .. बिनतोड चव आणि पारंपरिक बनविण्याची पद्धत ..

वाढदिवस, वर्धापन, आनंदी प्रसंग अथवा सहज चहाच्या वेळेला ..

शून्य टक्के क्रीम, 450 ग्रॅम वजन, 7 दिवस शेल्फलाईफ, 6-8 लोकांना सहज पुरेल इतका.

याची तोड नाहीच..

प्लेन मावा
मदिरा फ्रुट
चोको वॉलनट
कॉफी
रिबन

या विविध दर्जेदार फ्लेवर्स मध्ये उपलब्ध

तसेच श्रुजबेरीज, ब्राझील नट्स, वाईन बिस्किट्स, चॉकलेट कुकीज सुद्धा उपलब्ध

मोदी'ज् नारायण पेढेवाले
विसावा नाका
सातारा
9145500012

केक च्या उपलब्धतेसाठी खालील लिंक करून जॉईन होऊ शकता ..

https://whatsapp.com/channel/0029VamzPzBBlHpb1Apjmx3I

दहावी  उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खूप अभिनंदन .. 🌺🎉आपला पाल्य उत्तीर्ण झाल्याचा निर्भेळ आनंद साजरा करा आमचे अस्सल कंदी भाज...
08/05/2026

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खूप अभिनंदन .. 🌺🎉

आपला पाल्य उत्तीर्ण झाल्याचा निर्भेळ आनंद साजरा करा आमचे अस्सल कंदी भाजणीचे खमंग.. खुमासदार उत्कृष्ट चवीचे सातारी कंदी पेढे वाटून ..

संपूर्ण भारतात विनामूल्य होम डिलिव्हरी उपलब्ध ..

तुम्ही तुमचा पाल्य उत्तीर्ण झाल्याबद्दल तुम्हाला हवे तिथे सातारी कंदी पेढे पाठवू शकता ..

मोदी'ज् नारायण पेढेवाले
सातारा -9145500012

निकाल पाहण्यासाठी :- www.maharesult.nic.in येथे क्लिक करा.

https://wa.me/c/919145500012 येथे क्लिक करा

दहावी  उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खूप अभिनंदन .. 🌺🎉आपला पाल्य उत्तीर्ण झाल्याचा निर्भेळ आनंद साजरा करा आमचे अस्सल कंदी भाज...
08/05/2026

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खूप अभिनंदन .. 🌺🎉

आपला पाल्य उत्तीर्ण झाल्याचा निर्भेळ आनंद साजरा करा आमचे अस्सल कंदी भाजणीचे खमंग.. खुमासदार उत्कृष्ट चवीचे सातारी कंदी पेढे वाटून ..

संपूर्ण भारतात विनामूल्य होम डिलिव्हरी उपलब्ध ..

तुम्ही तुमचा पाल्य उत्तीर्ण झाल्याबद्दल तुम्हाला हवे तिथे सातारी कंदी पेढे पाठवू शकता ..

मोदी'ज् नारायण पेढेवाले
सातारा -9145500012

निकाल पाहण्यासाठी :- www.maharesult.nic.in येथे क्लिक करा.

https://wa.me/c/919145500012 येथे क्लिक करा

शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज २ चमचे गुलकंद (प्रवाळयुक्त) खा. हे पित्त समस्यांमध्ये उपयुक्त आहे, पचन सुधारते, स्मृती आणि दृ...
02/05/2026

शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज २ चमचे गुलकंद (प्रवाळयुक्त) खा. हे पित्त समस्यांमध्ये उपयुक्त आहे, पचन सुधारते, स्मृती आणि दृष्टी सुधारते. बद्धकोष्ठ, acidity, आणि त्वचेच्या समस्या दूर करते. महाराष्ट्रात घरपोच मागणीसाठी संपर्क करा: ९८८१४७०७७०.

24/02/2026
आनंदाचे गोड क्षण अधिक मधुर करायला खमंग, खुमासदार अस्सल कंदी भाजणीचा सातारी कंदी पेढाच हवा..मोदी ‘ज् नारायण पेढेवाले साता...
06/02/2026

आनंदाचे गोड क्षण अधिक मधुर करायला खमंग, खुमासदार अस्सल कंदी भाजणीचा सातारी कंदी पेढाच हवा..

मोदी ‘ज् नारायण पेढेवाले
सातारा
098814 70770

आपली मराठमोळी  "सातारी मावा जिलेबी" 🇮🇳 🇮🇳 प्रजासत्ताक दिना निमीत्त ख़ास फक्त प्रीमियम क्वालिटी "मावा जिलेबी" 😋साजूक तुपात...
26/01/2026

आपली मराठमोळी "सातारी मावा जिलेबी"

🇮🇳 🇮🇳 प्रजासत्ताक दिना निमीत्त ख़ास फक्त प्रीमियम क्वालिटी "मावा जिलेबी" 😋

साजूक तुपातील.. केशरयुक्त.. कुरकुरीत..एकदम कमी मैदा असलेली ..

साताऱ्यात फक्त आमच्याकडेच ..

जोडीला मलई रबडी उपलब्ध

साताऱ्यात घरपोच सेवेसाठी ऑर्डर करू शकता.

नक्कीच चाखायला या

आपली मराठमोळी सातारी जिलेबी 😍

मोदी'ज् नारायण पेढेवाले
विसावा कॅम्प,
मारुती मंदिराशेजारी
सातारा
9145500012

….

आणि हो, स्टील चा डबा आणायला विसरू नका..

१०% डिस्काउंट आहेच ..

प्लस पेपर ला प्रसिद्धी ..

तरुण भारत आणि सातारा मिठाई असो. संकल्पना ..

🌺

एक सर्वोत्कृष्ट कॉम्बो ज्यामध्ये चित्रामध्ये दाखवलेले पाच सेपरेट पदार्थ पाच सेपरेट बॉक्स मध्ये उपलब्ध .  स्वतःला घरी, को...
07/12/2025

एक सर्वोत्कृष्ट कॉम्बो ज्यामध्ये चित्रामध्ये दाखवलेले पाच सेपरेट पदार्थ पाच सेपरेट बॉक्स मध्ये उपलब्ध .
स्वतःला घरी, कोणाला सप्रेम गिफ्ट म्हणून पाठवण्यासाठी उत्तम.

घरपोच विनामूल्य सेवा, कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध.

सर्व उत्पादने एक महिना टिकतात.

आजच ऑर्डर करा.

ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Https://wa.me/919881470770 येथे क्लिक करा

घरची मिठास… परंपरेचा स्वाद…150 वर्षांची सातारी परंपरा .. तुमच्यासाठी एक खास Premium Combo 🤎कंदी पेढा 200gरातराणी बर्फी 1...
05/11/2025

घरची मिठास… परंपरेचा स्वाद…

150 वर्षांची सातारी परंपरा .. तुमच्यासाठी एक खास Premium Combo 🤎

कंदी पेढा 200g
रातराणी बर्फी 125g
ड्रायफ्रुट फज 125g
बाकरवडी 200g
Total 650g — फक्त ₹599/- मध्ये ✨

• भारतात कुठेही Delivery FREE 🚚
• सण, पाहुणे, Office sharing, Gift hamper – सर्वासाठी perfect!

जुनी परंपरा… नवीन पद्धतीने… खास तुमच्यासाठी ❤️

Order करण्यासाठी क्लिक करा 👉 https://wa.me/919881470770

and type combos ✅

098814 70770



















Address

Modi's Narayan Pedhewale, 24/1, Visava Camp, Near Maruti Mandir, Satara Koregaon Road, Satara
Satara
415002

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

9145500012

Alerts

Be the first to know and let us send you an email when मोदी'ज् नारायण पेढेवाले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मोदी'ज् नारायण पेढेवाले:

Shortcuts

Share