अस्वाद Pure Oil

अस्वाद Pure Oil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from अस्वाद Pure Oil, Health Food Shop, LATUR/NANDED EXPRESS Road, Shirur Tajband.

🙏 तसदी बद्दल क्षमस्व !!
24/08/2023

🙏 तसदी बद्दल क्षमस्व !!

22/08/2023

Please Be aware and co-operate with me
My Instagram "aswad pure 0il "was hacked yesterday, i registered a complaint today at 7 pm at chikhali police station, pune
He is offering money and it's totally fake

Join the cold pressed Oil Revolution9421376689
17/10/2022

Join the cold pressed Oil Revolution
9421376689

ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशी उत्पादने विक्री करण्यापेक्षा, त्यांच्या आरोग्यास लाभदायक अशीच उत्पादने आम्ही निर्मित करत...
16/10/2022

ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशी उत्पादने विक्री करण्यापेक्षा, त्यांच्या आरोग्यास लाभदायक अशीच उत्पादने आम्ही निर्मित करतो कारण आपल्या आरोग्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही !

🚛🚛🚛
28/09/2022

🚛🚛🚛

Did you know?I bet you know now !! Do give it a try & let us know what you feel about the same.So, what are you waiting ...
27/08/2022

Did you know?
I bet you know now !! Do give it a try & let us know what you feel about the same.
So, what are you waiting for?

ASWAD pure oil 🙏Happy Independence day🇮🇳
15/08/2022

ASWAD pure oil 🙏Happy Independence day🇮🇳

Whether you're a novice coocker or an experienceed chef, having a little aid in the kitchen is always nice. These 5 free...
30/07/2022

Whether you're a novice coocker or an experienceed chef, having a little aid in the kitchen is always nice. These 5 free recipe Apps are great way to get the help you need at your fingertips and channel your inner chef.

- *ASWAD* _Natural Family Oil_ 💥💯% Natural  💯 pure Golden Oil *पारंपरिक पद्धतीने लाकडाच्या घाण्यावर काढलेल्या या तेलात स...
08/05/2022

- *ASWAD* _Natural Family Oil_
💥💯% Natural 💯 pure Golden Oil
*पारंपरिक पद्धतीने लाकडाच्या घाण्यावर काढलेल्या या तेलात सर्व नैसर्गिक घटक कायम असतात. एकूणच शरीराचं आरोग्य उत्तम ठेवण्यााठी सध्या अशा घाण्याच्या तेलांचाच cooking oil म्हणून वापर वाढतोय.*

27/04/2022

सूर्यफुलाच्या बियांवर प्रक्रिया न करता त्यांच्यापासून घाण्यावर तेल काढण्यात आल्याने या तेलात नैसर्गिक घटक कायम राहतात. या तेलातून व्हिटॅमिन ईसोबतच अनेक पोषक घटक मिळतात. या तेलाला स्वत:ची अशी अगदी हलकी चव आणि गंध आहे. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या स्वयंपाकासाठी ते उत्तम ठरतं.

26/04/2022

पारंपरिक पद्धतीने लाकडाच्या घाण्यावर काढलेल्या या तेलात सर्व नैसर्गिक घटक कायम असतात. हृदयाचं आणि एकूणच शरीराचं आरोग्य उत्तम ठेवण्यााठी सध्या अशा घाण्याच्या तेलांचाच cooking oil म्हणून वापर वाढतोय.
*करडई तेल -*
करडई तेलामुळे वजन कमी करण्यास मदत होते. करडई तेल पेशींचे आवरण मजबूत करण्यासाठी मदत करते, त्यामुळे पेशींमध्ये विषारी घटकांना आत जाण्यास मज्जाव करण्यात येतो. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते करडई तेल हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते, त्यामुळे हे तेल मधुमेहींसाठी फायदेशीर आहे.

Address

LATUR/NANDED EXPRESS Road
Shirur Tajband
413514

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अस्वाद Pure Oil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share