परीवार दिवा

परीवार दिवा DJ complex

 #कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे दुर्लक्ष की संरक्षण?
07/08/2026

#कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे दुर्लक्ष की संरक्षण?

कल्याणातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या जागेचा विवाद चिघळत चाललेला असताना आणि त्यातही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे भन्तेगणांच्या ...
06/06/2026

कल्याणातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या जागेचा विवाद चिघळत चाललेला असताना आणि त्यातही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे भन्तेगणांच्या रडारवर आले असताना आता खासदार शिंदे यांनीच दोन पावलं मागे येत बुद्धभूमी फाऊंडेशनच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात झालेल्या बैठकीचा हवाला देत खासदार शिंदे यांनी या एकूणच प्रकरणाची विशेष समिती स्थापन करून चौकशी व्हावी, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत.

१. विशेष चौकशी समिती (ST) स्थापन करून चौकशी करावी.

२. सदर बुद्धभूमी फाऊंडेशन आणि विवादीत जमिनीचा सात बारा (७/१) आणि नावनोंदणीबाबत उचित तपासणी करून कार्यवाही करावी.

३. सदर जमीनीसंदर्भात दिलेल्या हस्तांतरणीय विकास हक्क अर्थांत टौडीआर (TOR) बाबत समिती गठीत करुन तपासून कायदैशीर कारवाई करावी.

४. सदर उड्डाणपुलाव्या अलाइनमेंटबद्दल पुनर्निरीक्षण करुन बुद्धभूमी फाउऊंडेशन यांची मागणी तपासून कारयाई करावी.

५. सदर डिकाणी विपश्यना केंद्र, शैक्षणिक केंद्र अथा इतर समाजोपयोगी रूग्णालय, शाळेचा सविस्तर प्रकल्प अहयाल (OPR) बदवण्याबाबत तपासून उचित कार्यवाही करावी.,

६. सदर ठिकाणाचे जमिनीवरील आरक्षण बदलण्याबाबत तपासून शासनाकडे प्रसताव सादर करावा.

७. सदर उड्डाणपुलाच्या नावाबाबत बुद्धभमी फाऊंडेशनची मागणी तयासून तसा प्रस्ताय शासनास सादर करावा,

८. बुद्धभूमी फाऊंडेशननेमागणी केल्याप्रमागे संरक्षण भिंत, पोहोचरस्ता (Approach Road) बांधणेबाबत तपासून कार्यवाही करावी.

९. सदर जमिनोयाबत भूसंपादन आणि नुकसान भरपाईबाबत जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी करुन तपासून कार्यवाही करावी.

१०. ३० मे रोजी कारवाई दरम्यान कोणतेही बेकायदेशीर कृत्य झाले असल्यास तपासून चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाईं करावी.

29/11/2024

Address

Diwa
Thane
400612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when परीवार दिवा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category