21/08/2026
संघटनात्मक बैठकीतून आगामी वाटचालीला नवी दिशा!
नागपूर येथे विदर्भ विभागाची संघटनात्मक बैठक भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. आमदार श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
यावेळी माझ्यासमवेत महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री. संजयजी कुटे, SIR महाराष्ट्र प्रभारी श्री. भगवानदासजी सबनानी, SIR प्रदेश संयोजक श्री. किरीटजी सोमय्या यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये संघटनात्मक कार्याचा आढावा घेत आगामी काळातील विविध उपक्रम, SIR संदर्भातील कार्यवाही आणि संघटन अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सशक्त संघटन • प्रभावी जनसेवा • विकसित विदर्भ! 🚩