12/07/2025
नैसर्गिक आणि दर्जेदार पेंड आता उपलब्ध!
आमच्याकडे तेलाच्या घाण्यावरून काढलेली ताजी व शुद्ध खपरी पेंड मिळेल:
🌰 शेंग पेंड – फक्त 50₹/किलो
🌼 करडई पेंड – फक्त 30₹/किलो
🌻 सूर्यफूल पेंड – फक्त 35₹/किलो
🌴 खोबरेल पेंड – फक्त 35₹/किलो
✅ उत्कृष्ट पशुखाद्याचा नैसर्गिक पर्याय
✅ पोषणाने समृद्ध आणि गुणवत्तेत उत्तम
📞 संपर्क: 8421429515
📍 पत्ता: घरकुल, कराड रोड, विवेकानंद नगर, विटा
आजच संपर्क साधा आणि दर्जेदार पेंड मिळवा!