BK मसाले

BK मसाले अस्सल मराठवाडी चव असलेला वडवणी तालुक्यातील प्रसिद्ध मसाला

16/09/2026

🚩 श्री गणेशोत्सवाच्या सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा! 🚩

प्रत्येक सण... प्रत्येक जेवण... BK मसाले, नेहमीच खास! 🌶️

या सणासुदीत आपल्या स्वयंपाकाला द्या अस्सल मराठवाडी चवीची खास ओळख. आजच घेऊन जा BK मसाले !

📍 पत्ता: राम मंदिराजवळ, वडवणी
📞 संपर्क: 7276161703
(प्रो. प्रा. श्री. बाबूराव खाटोकर)

13/09/2026

वडवणीतील श्री. बाबुराव खाटोकर यांचे बीके आमटी मसाले...

खास चविष्ट, रुचकर मसाले. आचारी लोकांची खास पसंती. फक्त आमंत्रितांचा आकडा सांगा आणि निश्चिंत रहा.

प्रो. प्रा. श्री.बाबुराव खाटोकर
संपर्क: 7276161703
राम मंदिर जवळ, वडवणी.

अस्सल मराठवाडी चव असलेला वडवणी तालुक्यातील प्रसिद्ध मसाला

10/09/2026

सणासुदीच्या दिवसांत हवाय उत्तम स्वाद आणि सुगंध 'BK मसाले' सोबत! 🍲✨

सर्व प्रकारचे घरगुती वापराचे दर्जेदार मसाले योग्य भावात उपलब्ध

​👤 संचालक: श्री. बाबुराव खाटोकर
📍 पत्ता: राम मंदिराजवळ, वडवणी
📞 संपर्क: 7276161703

28/08/2026

वडवणी तालुक्यातील प्रसिद्ध BK मसाले म्हणजे चव, गुणवत्ता आणि विश्वासाची ओळख! 🌶️✨

🍲 आमटी पार्टी
🍖 कंदुरी
🙏 हरिनाम सप्ताह
💍 लग्न समारंभ
🎉 सर्व प्रकारचे कार्यक्रम
🏨 हॉटेल & ढाब्यांसाठी खास मसाले

👨‍🍳 आचारी लोकांची खास पसंती!

तुमच्या जेवणाला द्या अस्सल मराठवाडी चवीची खास झणझणीत फोडणी! 🔥😋

📍 BK मसाले – वडवणी

#वडवणी #मराठवाडीचव #अस्सलमराठवाडीचव #मसाले #आमटीपार्टी #कंदुरी #हरिनामसप्ताह #लग्नसमारंभ #हॉटेलमसाले #ढाबामसाले #आचारी

21/08/2026

🌶️ मसाले, तिखट किंवा पार्टीसाठी लागणारं सर्व सामान हवंय? 😋
पण BK मसाले, वडवणीचा पत्ता सापडत नाहीये? 😕

काळजी करू नका! 😊
📱 Google वर फक्त “BK मसाले वडवणी” Search करा
📍 Map वर Location मिळवा आणि डायरेक्ट दुकानात या!

🔥 दर्जेदार तिखट | 🧂 स्वादिष्ट मसाले | 🍗 पार्टीसाठी आवश्यक सामान पाहिजे आहे तर एकदा BK मसालेमध्ये या… पुन्हा शोधावं लागणार नाही! ❤️

📍 BK मसाले, वडवणी

प्रो. प्रा. श्री. बाबुराव खाटोकर
राम मंदिर जवळ , वडवणी.
Phone: 7276161703

#वडवणी #मसाले #तिखट #पार्टीसाठीसामान #महाराष्ट्रातीलमसाले #वडवणीकर

14/08/2026

वडवणीतील श्री. बाबुराव खाटोकर यांचे बीके आमटी मसाले...
रानातील आमटी पार्टी, कंदुरी , हरीनाम सप्ताह, लग्न समारंभ, घरगुती वापर , ऊसतोडणी साठी जाणारी कोयते व इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी खास चविष्ट, रुचकर मसाले. आचारी लोकांची खास पसंती. फक्त आमंत्रितांचा आकडा सांगा आणि निश्चिंत रहा.
प्रो. प्रा. श्री.बाबुराव खाटोकर
संपर्क: 7276161703
राम मंदिर जवळ, वडवणी.

13/08/2026

श्रावण मास म्हणजे भक्ती, श्रद्धा, पवित्रता आणि आनंदाचा सुंदर संगम…
या मंगलमय श्रावण महिन्याच्या शुभारंभानिमित्त
BK मसाले, वडवणी परिवारातर्फे आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌸💐

प्रो. प्रा. श्री. बाबुराव खाटोकर
📞 संपर्क : 7276161703
📍 राम मंदिराजवळ, वडवणी

#श्रावण #श्रावणशुभेच्छा #श्रावणमास #वडवणी #माजलगाव #धारूर #मसाले #कांदुरी #महादेव #ॐनमःशिवाय

Address

BK Masale , Near Ram Mandir, Beside Dhole House
Wadwani
431122

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

07276161703

Alerts

Be the first to know and let us send you an email when BK मसाले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BK मसाले:

Shortcuts

Share

Category