17/08/2026
नागपंचमी व पवित्र पहिला श्रावण सोमवार निमित्त सर्वांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा! 🐍🔱
भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
हर हर महादेव! 🙏🔱
#नागपंचमी #श्रावणसोमवार #हरहरमहादेव #मंगलमयशुभेच्छा